Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
टू व्हीलर दुरुस्ती सेंटरला अचानक आग - ChandaBlast Read More...
CHANDABLAST.COM
टू व्हीलर दुरुस्ती सेंटरला अचानक आग - ChandaBlast Read More...
chandablast.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मस्तच! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आता मातृभाषेतून शिक्षण घेता येणार Read More...
WWW.LOKMAT.COM
मस्तच! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आता मातृभाषेतून शिक्षण घेता येणार Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
IMP: चार दिवसांनंतर गॅस सिलिंडर, इन्शुरन्स हप्ता, रेल्वे, RTGS नियम बदलणार; जाणून घ्या Read More...
WWW.LOKMAT.COM
IMP: चार दिवसांनंतर गॅस सिलिंडर, इन्शुरन्स हप्ता, रेल्वे, RTGS नियम बदलणार; जाणून घ्या Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
नोकरदार व्यक्तींसाठी या आहेत LICच्या बेस्ट पॉलिसी, विम्यासह मिळेल लाखोंचा लाभ Read More...
WWW.LOKMAT.COM
नोकरदार व्यक्तींसाठी या आहेत LICच्या बेस्ट पॉलिसी, विम्यासह मिळेल लाखोंचा लाभ Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
अत्यंत महत्वाचे : सतर्क व्हा.. !!फेसबुक अकाउंट हॅक होण्याच्या प्रकारात वाढ :काही दिवसाअगोदार व्यापारी व आता देखील व्यापाऱ्याचेच फेसबुक अकाउंट हॅक चंद्रपूर : चंद्रपूरातही अनेक नामवंत व्यक्तींचे अकाउंट...
WWW.KHABARKATTAA.COM
अत्यंत महत्वाचे : सतर्क व्हा.. !!फेसबुक अकाउंट हॅक होण्याच्या प्रकारात वाढ :काही दिवसाअगोदार व्यापारी व आता दे...
khabarkattaa.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
नागपुरात मेहुण्याने केली जावयाची हत्या Read More...
WWW.LOKMAT.COM
नागपुरात मेहुण्याने केली जावयाची हत्या Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
सुपर वायजर पाहीजेत राधाकृष्ण नगरी वणी संपर्क - [ संजयभाऊ निमकर - 9420890000 ]
सुपर वायजर पाहीजेत राधाकृष्ण नगरी वणी संपर्क - [ संजयभाऊ निमकर - 9420890000 ]
इंटरव्हीव स्थळ - ओम बिल्डर ऑफिस, बस स्टॅन्ड समोर वणी
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जिंकलस भावा! मराठमोळ्या युवराजचा आवाज ऐकून परीक्षक झाले भावूक, 'इंडियन आयडल'च्या सेटवर करायचा साफसफाई Read More...
WWW.LOKMAT.COM
जिंकलस भावा! मराठमोळ्या युवराजचा आवाज ऐकून परीक्षक झाले भावूक, 'इंडियन आयडल'च्या सेटवर करायचा साफसफाई Read Mor...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आकृती...
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आकृती...
शुभेच्छुक - प्रसाद दत्तात्रय राजूरलेवार, समस्त राजूर्लेवार परिवार आणि WaniCity.Com Team
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
दारूसाठी पैसे न दिल्यामुळे पत्नीचा खून Read More...
WWW.LOKMAT.COM
दारूसाठी पैसे न दिल्यामुळे पत्नीचा खून Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
चंद्रपुरात उसळला ओबीसींचा जनसागर Read More...
WWW.LOKMAT.COM
चंद्रपुरात उसळला ओबीसींचा जनसागर Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यातील सहा व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह
तालुक्यातील सहा व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह
corona update २६ Nov. <p></p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>तालुक्यात आज चार व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९५३ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७९ झाली आहे. आज आणखी सात रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत एकूण ८५१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर २३ रुग्ण कोरोनाने दगावले आहेत. <p>आज तीन तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर आज करण्यात आलेल्या ५७ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण ७२८३ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज आणखी ३२ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ९१ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. ७९ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४३ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये, १० रुग्णांवर कोविड केयर सेंटरमध्ये तर २६ रुग्णांवर यवतमाळ व इतरत्र उपचार सुरु आहेत. <p>आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये शास्त्रीनगर, एकतानगर, भालर कॉलनी, वागदरा येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
संविधानदिना निमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात आली बाईक रॅली
संविधानदिना निमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात आली बाईक रॅली
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>संविधादिना निमित्त शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग यांच्या नेतृत्वात निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. शहरातील प्रत्येक बुध्दविहार व पंचशीलध्वज परिसराला या रॅलीने भेटी देऊन त्याठिकाणी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. देशाची एकात्मता व अखंडता आभादीत राखण्यात संविधानाचं मोलाचं योगदान असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमाने लिहिलेल्या संविधानामुळेच देशाचं सार्वभोमत्व टिकून राहील आहे. प्रत्येकाला समानतेचा अधिकार बहाल करतानाच अधिकाराची जोपासना करण्याचं कार्य संविधानाने केलं आहे. सर्वांनीच संविधानाप्रती एकनिष्ठ राहून संवैधानिक मार्गानेच वाटचाल करण्याची प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली. <p>२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना देशाला समर्पित करण्यात आली. २ वर्ष ११ महिने १८ दिवस अथक परिश्रम घेऊन लिहिलेलं संविधान देशाला समर्पित केल्याच्या ऐतिहासिक क्षणाला आज ७१ वर्ष पूर्ण झाले. ७१ व्या संविधानदिना निमित्त शहरात ठीकठिकाणी संविधानदिन समारंभाचे आयोजन करून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच संविधानाप्रती एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करण्यात आली. संविधानदिनाचं औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वणी विधानसभा क्षेत्रात बाईक रॅली काढण्यात आली. शहरातील प्रत्येक परिसरातील बुध्दविहार व पंचशील झेंड्याना भेटी देत ही रॅली रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळ आली असता या ठिकाणी आयोजित संविधान समारंभात या रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती रेल्वे स्टेशन वणी द्वारा पंचशील झेंड्याजवळ संविधान समारंभाचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याला उजाळा देत त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून वंदना घेण्यात आली. रॅलीचे याठिकाणी आगमन होताच रॅलीतील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मंगल तेलंग यांच्या मार्गदर्शनात जीवने यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बहादूरे, किशोर मुन, बंडू गणवीर, विनोद गजभिये, प्रामुख्याने उपस्थित होते. रेल्वे स्टेशन परिसरातून या रॅलीने विठ्ठलवाडी येथील बुद्ध विहाराकडे प्रस्थान केले. त्याठिकाणी तक्षशिला महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना कांबळे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या संविधान समारंभात रॅलीचे स्वागत करण्यात येऊन संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता समितीच्या अध्यक्षा शोभा भगत, सचिव रजनी चंदनखेडे, मंजुळा पाटील, माया चंदनखेडे, इंदू पळवेकर, अनिल भगत, राहुल चंदनखेडे, आकाश बोरकर, वैभव गजभिये, अरुण चंदनखेडे, किसन भगत, रमेश पाटील आदींनी सहकार्य केले. वंचित बहुजन आघाडी तर्फे काढण्यात आलेली ही बाईक रॅली प्रत्येक बुद्ध विहार व पंचशील झेंडा परिसराला भेट देत सम्राट अशोक नगर बुद्ध विहारात पोहचल्यानंतर या रॅलीचे समापन करण्यात आले.
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
आता 8 ऐवजी 12 तास काम करावं लागण्याची शक्यता, सुट्टीचे नियमही बदलणार; वाचा सविस्तर
LOKMAT.NEWS18.COM
आता 8 ऐवजी 12 तास काम करावं लागण्याची शक्यता, सुट्टीचे नियमही बदलणार; वाचा सविस्तर
news18.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
Government Job: महाराष्ट्रासह ग्रामीण बँकांमध्ये 8424 जागांवर भरती; अर्जासाठी काही तास शिल्लक Read More...
WWW.LOKMAT.COM
Government Job: महाराष्ट्रासह ग्रामीण बँकांमध्ये 8424 जागांवर भरती; अर्जासाठी काही तास शिल्लक Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1582
1583
1584
1585
1586
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे