Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मोदी सरकार लवकरच आणतंय 'हा' नवा कायदा Read More...
WWW.LOKMAT.COM
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मोदी सरकार लवकरच आणतंय 'हा' नवा कायदा Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
अरे व्वा! Twitter वर पुन्हा एकदा लवकरच मिळणार Blue Tick, जाणून घ्या कसं? Read More...
WWW.LOKMAT.COM
अरे व्वा! Twitter वर पुन्हा एकदा लवकरच मिळणार Blue Tick, जाणून घ्या कसं? Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; २ जवानांना वीरमरण Read More...
WWW.LOKMAT.COM
श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; २ जवानांना वीरमरण Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यात अवैध दारू विक्री व तस्करीला उधाण, अवैध देशी दारू विक्रीकरिता नेणाऱ्या तीन आरोपींना अटक
तालुक्यात अवैध दारू विक्री व तस्करीला उधाण, अवैध देशी दारू विक्रीकरिता नेणाऱ्या तीन आरोपींना अटक
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>चोरट्या मार्गाने देशी दारू विक्री करिता नेत असलेल्या तीन आरोपीना डीबी पथकाने शिताफीने अटक केली. टोल टॅक्स जवळ विना क्रमांकाच्या दुचाकीसह उभ्या असलेल्या तिघांवर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता ते गोंधल्यागत उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी त्यांची झडती घेतली. त्यात पोलिसांना त्यांच्या जवळ अवैध देशी दारूच्या शिश्या आढळून आल्याने पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. सदर कार्यवाही २३ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजताच्या दरम्यान करण्यात आली. <p>शहर व तालुक्यात अवैध दारू विक्रीला उधाण आले असून दारू तस्करीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तस्करांकरिता लॉकडाऊनचा काळ पर्वणीच ठरला असून या काळात अवैध दारू विक्री व तस्करी चांगलीच फोफावली असल्याचे दिसून आले. अवैध दारू विक्री व तस्करीच्या धंद्यात आता पांढरपेशांनीही उडी घेतल्याने या धंद्यात स्पर्धा निर्माण झाली असून अवैध दारू विक्रेतेच खबरी बनून प्रतिस्पर्ध्यांची माहिती पोलिसांपर्यंत पोहचऊन आपल्या मार्गातील अडथळे दूर करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. झटपट पैसा मिळविण्याच्या लालसेपोटी बरीच मंडळी दारू तस्करीच्या धंद्यात गुंतली असून त्यांना भाऊ दादांचे पाठबळ मिळत असल्याने ती चांगलीच निर्ढावली आहेत. आपले वरपर्यंत सेटिंग असल्याचे अवैध दारू विक्रेत्यांच्या तोंडून नेहमी ऐकायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्याची दारूची मदार वणी तालुक्यावर असून वणी तालुका चंद्रपूर जिल्ह्याचा अवैध दारू पुरवठादार झाला आहे. चंद्रपूर जिल्हयाची दारूची तहान भागविण्यात वणी तालुका प्रमुख भूमिका निभावतो आहे. सकाळ पासून ठरलेल्या दारूच्या दुकानांवर दारू तस्करांची लगबग पाहायला मिळते. प्रवासी बॅगांबरोबरच स्कुल बॅगांमध्ये तर दुचाक्यांपासून चारचाक्यांमध्ये सोयीस्कररित्या दारूच्या शिश्या भरून तस्करांची चंद्रपूर जिल्हा वारी सुरु होते. तस्करीच्या या धंद्यामध्ये शाळा कॉलेजातील तरुण मुले व अल्पवयीन मुलेही जुडली असल्याचे समोर आले आहे. स्त्रियांचाही दारूची डिलेव्हरी पोहोविण्याकरिता उपयोग करून घेतल्या जात आहे. शहरातील एका दारू दुकानातुन मोठ्या प्रमाणात तस्करांकरिता दारूचा साठा उपलब्ध करून दिल्या जात असून सकाळपासून याठिकाणी तस्करांची व अवैध दारू विक्रेत्यांची रीघ लागलेली पाहायला मिळते. त्याचप्रमाणे शहराबाहेर असलेल्या देशी दारूच्या दुकानांमधून धडल्याने देशी दारू तस्करांकरिता उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पाहायला मिळते. शहराबाहेरील काही देशी दारूची दुकाने तस्करांचा अड्डा झाल्याचे दिसून येत आहे. या देशी दारू दुकानांमधून फोनवरूनच तस्करांसाठी दारूचे पार्सल तयार करून ठेवण्यात येते. अवैध दारू विक्रेत्यांना व तस्करांना दारू दुकानांमधून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने अवैध दारू विक्री व तस्करीला चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे. अवैध दारू विक्री व तस्करी रोखण्याकरिता आधी दारूचा साठा उपलब्ध करून देणाऱ्या दारू दुकानांवर लक्ष केंद्रित करून त्यांना रडारवर घेणे आवश्यक झाले आहे. <p>२३ नोव्हेंबरला डीबी पथकाने टोलटॅक्स जवळ अवैध दारू विक्रीकरिता नेण्याच्या बेतात असलेल्या तीन आरोपीना शिताफीने अटक केली. तीन पैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे. अन्य दोन आरोपींमध्ये शैलेश वासुदेव कुळमेथे (१८), रोहन गोविंदा वरारकर (१९) दोघेही रा. चिखलगाव यांचा समावेश असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ६५(अ)(ई), १३०(१), १३०(३), १७७, ५० नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या जवळून २४० नग देशी दारूच्या शिश्या अंदाजे किंमत १२४८० व विना क्रमांकाची दुचाकी किंमत २० हजार रुपये असा एकूण ३२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. <p>पुढील तपास पोलीस करीत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
व्हॉट्सॲपमुळे पसरली प्रेमसंबंधाची माहिती; बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या | eSakal
WWW.LOKMAT.COM
व्हॉट्सॲपमुळे पसरली प्रेमसंबंधाची माहिती; बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या | eSakal
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जळका तलावात उडी घेवुन शेतकरी पुत्राची आत्महत्या Read More...
WWW.MAREGAONWARTA.COM
जळका तलावात उडी घेवुन शेतकरी पुत्राची आत्महत्या Read More...
maregaonwarta.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जळका तलावात उडी घेवुन शेतकरी पुत्राची आत्महत्या Read More...
WWW.MAREGAONWARTA.COM
जळका तलावात उडी घेवुन शेतकरी पुत्राची आत्महत्या Read More...
maregaonwarta.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
भाजपच्या रक्तदान कार्यक्रमात “एक होता कोरोना पॉझिटिव्ह” Read More...
NEWS34.CO.IN
भाजपच्या रक्तदान कार्यक्रमात “एक होता कोरोना पॉझिटिव्ह” Read More...
news34.co.in
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
त्यांना घ्यायची होती नगरसेवकांची भेट मात्र गाडीने घेतला अचानक पेट |Read More ...
NEWS34.CO.IN
त्यांना घ्यायची होती नगरसेवकांची भेट मात्र गाडीने घेतला अचानक पेट |Read More ...
news34.co.in
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोरोना बाधित रुग्णांच्या जेवणात मिळाल्या अळ्या Read More ...
NEWS34.CO.IN
कोरोना बाधित रुग्णांच्या जेवणात मिळाल्या अळ्या Read More ...
news34.co.in
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
Bank Workers Protest | बॅंकांच्या पाच लाख कर्मचाऱ्यांचं आंदोलन, काय आहेत बॅंक संघटनांच्या मागण्या? Read More...
MARATHI.ABPLIVE.COM
Bank Workers Protest | बॅंकांच्या पाच लाख कर्मचाऱ्यांचं आंदोलन, काय आहेत बॅंक संघटनांच्या मागण्या? Read More.....
abplive.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातील अनियंत्रित वाहतुकीमुळे निर्माण झाली वाहतुकीची समस्या
शहरातील अनियंत्रित वाहतुकीमुळे निर्माण झाली वाहतुकीची समस्या
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>शहरात वाहतुकीची फार मोठी समस्या निर्माण झाली असून अनियंत्रित वाहतुकीमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून बेशिस्तपणे वाहने चालविली जात असल्याने शहराला अगदीच बकाल रूप आले आहे. वाहतूक नियंत्रणाकरिता प्रमुख चौकांमध्ये उभे असलेले वाहतूक पोलीस गप्पा गोष्टीतच दंग रहात असल्याचे पाहायला मिळते. डोळ्यासमोर वाहनांचा जाम लागत असतानाही ते बघ्यांची भूमिका घेतात. रस्त्यावर वाहने उभी करून गप्पा हाकणाऱ्या वाहन चालकांना हटकण्याचे सौजन्यही ते दाखविताना दिसत नाही. वाहतुकीची समस्या गंभीर वळण घेऊ लागली असतांनाही वाहतूक विभाग याकडे दुर्लक्ष करीत असून वाहतूक पोलीस सावज शोधण्यातच गुंग रहात असल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये बुडालेल्या महसूलाची पोकळी भरून काढण्याच्या नादात वाहतूक पोलीस अनियंत्रित वाहतुकीकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहेत. <p>शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या गंभीर होताना दिसत आहे. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे वाहन चालक बेशिस्त झाले आहेत. शहरातील वाहतूक पूर्णतः अनियंत्रित झाली असून दुचाकि वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आडवी तिडवी वाहने चालविली जात असल्याने दुचाक्या एकमेकांना धडकण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. रस्त्यांवर जाम लागणे आता नित्याचेच झाले आहे. रस्त्यांवर येईल अशा प्रकारे वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन रस्त्यांवर जाम लागताना दिसत आहे. हाथ ठेले व अन्याविक्रेत्यानी रस्त्याच्या कडेला दुकाने थाटल्याने नव्याने विस्तारित केलेले रस्तेही अरुंद वाटू लागले आहे. स्थायिक दुकानदारांनीही रस्त्यावर येईल असे दुकानाबाहेर साहित्य ठेवल्याने वाहतुकीला अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरुणांकडून सुसाट वेगाने चालविण्यात येणारी वाहने व कोणतेही दिशादर्शक न दाखविता अलगद वळण घेणाऱ्या वाहनांमुळे अपघात वाढीस लागले आहेत. अतिउत्साही तरुणांकडून फुल रेसमध्ये वाहने चालविली जात असल्याने पादचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. महिला मुलींजवळून तीव्र गतीने वाहने नेली जात असल्याने त्यांच्यात असुरक्षितता निर्माण झाली आहे. शहरातील प्रत्येक मुख्य रस्ता व चौकामध्ये अनियंत्रित वाहतुकीमुळे नेहमी जाम लागताना दिसतात. टोलटॅक्स वाचविण्याकरिता घुग्गुस चंद्रपूरकडे जाणारी वाहने शहरातून जात असल्याने वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. कापूस विक्रीकरिता जिनिंगमध्ये जाणारी वाहने शहरातूनच मोठ्या प्रमाणात जाताना दिसतात. एवढेच नाही तर मेटॅडोर ट्रक पासून तर ट्रेलर पर्यंतची वाहने टोलटॅक्स वाचविण्याकरिता पंचशीलनगर मार्गे शहरातून जात असल्याने या मार्गाने वाहतुकीचा नेहमी खोळंबा होताना दिसतो. वाहतूक पोलीस शहरातील वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी वणी चंद्रपूर राज्य महामार्गावर गस्त घालताना दिसतात. राज्य महामार्गावरील वाहतुकीला नियंत्रणात ठेवतानाच शहरातील अनियंत्रत वाहतुकीकडेही लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे. अनियंत्रित वाहतूक, रस्त्याच्या कडेला थाटण्यात आलेली दुकाने व रस्त्यावर येईल अशा पद्धतीने उभी करण्यात आलेली वाहने यामुळे शहरात वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली असून शहराला अगदीच बकाल रूप आले आहे. बेशिस्तपने वाहने चालविण्याने एखादा गंभीर अपघात झाल्यास नवल वाटू नये. शहरातील वाहतुकीच्या समस्येने गंभीर रूप धारण केले असून वाहतूक विभागाने वाहतूकीवर नियंत्रण मिळविण्याकरिता योग्य पाऊले उचलण्याची मागणी जनतेतून होत आहे. <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यातील तीन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह
तालुक्यातील तीन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह
corona update २५ Nov. <p></p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>तालुक्यात आज तीन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९४९ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८२ झाली आहे. आणखी दोन रुग्ण उपचारांती कोरोनातुन बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ८४४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर २३ रुग्ण कोरोनाने दगावले आहेत. <p>आज ११६ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून एक पॉझिटिव्ह तर ११५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ४५ रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून २ पॉझिटिव्ह तर ४३ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण ७१९४ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ३६३७ आरटीपीसीआर तर ३५५७ रॅपिड अँटीजेन चाचण्यांचा समावेश आहे. आज आणखी १३ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ६२ अहवाल प्रलंबित आहेत. आज तीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८२ वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह व्यक्तींपैकी ५० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ७ व्यक्ती कोविड केयर सेंटरमध्ये तर २५ व्यक्ती यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहेत. <p>आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये वसंतगंगा विहार येथील एक, चिखलगाव येथील एक तर चोपण येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जिंकलंस पोरी! आई-वडिलांनी केली लष्करात देशसेवा तर लेक रात्रंदिवस मेहनत करून IAS बनली Read More...
WWW.LOKMAT.COM
जिंकलंस पोरी! आई-वडिलांनी केली लष्करात देशसेवा तर लेक रात्रंदिवस मेहनत करून IAS बनली Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात शुक्रवारी पावसाची शक्यता; निवारचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर Read More...
WWW.LOKMAT.COM
विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात शुक्रवारी पावसाची शक्यता; निवारचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1583
1584
1585
1586
1587
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे