Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
Coronavirus: कुठे कर्फ्यू तर कुठे शाळा बंद, मुंबईत पुन्हा खबरदारी; पुन्हा सुरु झाली लॉकडाऊनची तयारी? Read More...
WWW.LOKMAT.COM
Coronavirus: कुठे कर्फ्यू तर कुठे शाळा बंद, मुंबईत पुन्हा खबरदारी; पुन्हा सुरु झाली लॉकडाऊनची तयारी? Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वेसेवा बंद होणार?, राज्य सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत Read More...
WWW.LOKMAT.COM
मुंबई-दिल्ली विमान आणि रेल्वेसेवा बंद होणार?, राज्य सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
दुर्गा पुजेसाठी २०० रुपयांची वर्गणी न दिल्याने १४ आदिवासी कुटुंबांवर बहिष्कार Read More...
WWW.LOKSATTA.COM
दुर्गा पुजेसाठी २०० रुपयांची वर्गणी न दिल्याने १४ आदिवासी कुटुंबांवर बहिष्कार Read More...
loksatta.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ८ हजार ५०० पदांवर बंपर भरती Read More...
WWW.LOKMAT.COM
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ८ हजार ५०० पदांवर बंपर भरती Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
निर्घृणता ! शेतकऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून मृतदेह विहिरीत फेकला Read More...
WWW.LOKMAT.COM
निर्घृणता ! शेतकऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून मृतदेह विहिरीत फेकला Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
..अन् प्रेताविनाच सरणाला दिला अग्नी Read More...
WWW.LOKMAT.COM
..अन् प्रेताविनाच सरणाला दिला अग्नी Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शेजाऱ्याने आत्महत्या केली; सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी नेत्यांची नावं लिहिली Read More...
WWW.LOKMAT.COM
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शेजाऱ्याने आत्महत्या केली; सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी नेत्यांची नावं लिहिली Rea...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
ठाकरे सरकारचा भाजपाला झटका तर सोमवारी राज्यभरात वीजबिल होळी आंदोलन पेटणार Read More...
WWW.LOKMAT.COM
ठाकरे सरकारचा भाजपाला झटका तर सोमवारी राज्यभरात वीजबिल होळी आंदोलन पेटणार Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
चंद्रपुरातील विवाहितेची राजस्थानात विक्री | eSakal Read More...
WWW.ESAKAL.COM
चंद्रपुरातील विवाहितेची राजस्थानात विक्री | eSakal Read More...
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यातील २२ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह
तालुक्यातील २२ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह
corona update १९ Nov. <p></p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>तालुक्यात कोरोनाच्या प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भयावता दर्शवित आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या तज्ज्ञाचा अंदाज खरा ठरवतांना दिसत आहे. आज तब्बल २२ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने ९०० चा पल्ला गाठला असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९१७ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० वर पोहचली आहे. आज आणखी १२ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ८२४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. <p>थंडी वाढू लागल्याने कोरोनाची लागण होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आज १०७ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून १४ पॉझिटिव्ह तर ९३ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ७३ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून ८ पॉझिटिव्ह तर ६५ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी १६ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ३६ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आज तब्बल २२ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९१७ झाली असून ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, २४ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर १६ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. <p>आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शास्त्रीनगर येथील दोन, पटवारी कॉलनी एक, विठ्ठलवाडी दोन, रवीनगर तीन, प्रगतीनगर एक, टिळकनगर एक, मनीषनगर एक, विद्यानगरी एक, चिखलगाव चार, नायगांव खुर्द तीन, भांडेवाडा एक, शिरपूर एक तर चंद्रपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. विठ्ठलवाडी येथे कोरोनाने परत एकदा डोके वर काढले असून येथील रुग्णाच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. विठ्ठलवाडी परिसरात आता पर्यंत २९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना परत सक्रिय होताना दिसत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातून जाणाऱ्या वणी वरोरा रोडवर ठिकठिकाणी पडले खड्डे
शहरातून जाणाऱ्या वणी वरोरा रोडवर ठिकठिकाणी पडले खड्डे
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>शहरातून जाणाऱ्या वनी वरोरा रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रहदारीस अडथळे निर्माण होत असून खड्डे चुकविण्याच्या नादात अचानक वाहने वळविली जात असल्याने याठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे उघड्या डोळ्यानी दिसत असतानाही संबंधित विभाग या खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याचे दिसून येत आहे. दुर्घटना घडल्या नंतरच खड्डे बुजविण्यात येते की, काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. <p>वनी वरोरा रोड वरिल आशिर्वाद बार जवळ व लोकमान्य टिळक कॉलेज जवळ रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत. नगर पालिकेतील कित्येक कर्मचारी या रस्त्यानी जाने येणे करतात पण कुणाच्याही दृष्टीस हे खड्डे पडू नये, याचेच नवल वाटते. नगर पालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व बांधकाम सभापतीही या रस्त्याने गेले असतील पण कुणीही खड्डे बुजविण्याकरिता संबंधित विभागाला धारेवर धरताना दिसत नाही. बाजाराकडे जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहनांची रेलचेल असते. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रहदारीला अडथळे निर्माण होत असून खड्डे चुकविण्याच्या नादात वाहन चालकांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खड्डे असलेल्या ठिकाणावरून अचानक वाहने वळविली जात असल्याने समोरुन व मागुन येणारे वाहन चालक गोंधळत असून वाहन चालकांचे संतुलन बिघडून याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडूनही संबंधित विभाग याकडे डोळेझाक करित आहे, याचेच नवल वाटते. दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित विभागाला जाग येते की, काय असे वाटू लागले आहे. शहरातील गल्लीबोळात रस्ते निर्माण व दुरुस्तीकरणाचा सपाटा सुरू असताना मुख्य रस्त्यांवरील खड्डे दुर्लक्षित रहावे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. अपघातास कारणीभूत ठरू पाहणारे मुख्य रस्त्यावरील खड्डे वेळीच बुजविन्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
अक्षय कुमारने यूट्यूबरवर केला 500 कोटींच्या मानहानीचा दावा; सुशांत मृत्यूप्रकरणी केले होते गंभीर आरोप Akshay Kumar files Rs 500 crore defamation suit on YouTuber Rashid Siddiqui in Sushant Singh Rajpu...
LOKMAT.NEWS18.COM
अक्षय कुमारने यूट्यूबरवर केला 500 कोटींच्या मानहानीचा दावा; सुशांत मृत्यूप्रकरणी केले होते गंभीर आरोप Akshay K...
news18.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
२६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा Read More...
WWW.LOKMAT.COM
२६/११ या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
सेवानगर येथे महिलेला अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी
सेवानगर येथे महिलेला अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>महिलेला अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी सेवानगर येथील इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या घरा शेजारीच राहत असलेल्या सुभाष रामा डुबे (४०) याने १८ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजता महिलेला रस्त्यात गाठून अश्लील शिवीगाळ करीत अंगावर चाल करून जातानाच मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सदर महिलेने वणी पोलीस स्टेशनला नोंदविली आहे. <p>स्थानिक सेवानगर येथे वास्तव्यास असलेली महिला त्याच परिसरातील आपल्या मावशीकडे जेवण आटपून घराकडे परतत असताना आरोपी सुभाष डूबे याने तिला रस्त्यात अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ करतानाच अंगावर चाल करीत मारहाण करण्याची धमकी दिली. सोबत असलेल्या मावशीने मध्यस्थी केल्याने महिला मारहाणीपासून वाचली. पण शिवीगाळ जिव्हारी लागल्याने तिने आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. आरोपी हा महिलेच्या घरा शेजारी रहात असून नळाचे पाणी भारण्यावरून नेहमी तो महिलेशी वाद घालत होता. १८ नोव्हेंबरला महिला मावशीच्या घरी जेवण करून स्वतःच्या घराकडे परतत असताना आरोपीने तिला घराकडे जाण्याच्या रस्त्यावर अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ करतानाच अंगावर चाल करीत मारण्याची धमकी दिली. मावशी सोबत असल्याने महिला मारहाणीपासून थोडक्यात बचावली. कल्लोळ ऐकून महिलेची सासू घटना स्थळी आली व महिलेला सोबत घेऊन गेली. अश्लील शिवीगाळ केल्याने अपमानित झालेल्या महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंवि च्या कलम २९४ ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. <p>पुढील तपास पोलीस करीत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर चाकूने हमला
WWW.KHABARKATTA.COM
प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर चाकूने हमला
khabarkatta.com
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1590
1591
1592
1593
1594
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे