Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
धक्कादायक! मुंबईत 'बच्चा चोर' गॅंग पुन्हा सक्रिय, समोर आली हृदय हेलणारी घटना
LOKMAT.NEWS18.COM
धक्कादायक! मुंबईत 'बच्चा चोर' गॅंग पुन्हा सक्रिय, समोर आली हृदय हेलणारी घटना
news18.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
BTS 2020: पीएम मोदी ने कहा, अब जीवन जीने का तरीका बन गया डिजिटल इंडिया मिशन Read More...
WWW.BHASKARHINDI.COM
BTS 2020: पीएम मोदी ने कहा, अब जीवन जीने का तरीका बन गया डिजिटल इंडिया मिशन Read More...
bhaskarhindi.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
युवकाच्या निर्घृण हत्येने बल्लारपुर शहरात खळबळ - ChandaBlast Read More...
CHANDABLAST.COM
युवकाच्या निर्घृण हत्येने बल्लारपुर शहरात खळबळ - ChandaBlast Read More...
chandablast.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
सुशांतचे फेक व्हिडीओ अपलोड करून युट्युबरने कमावले लाखो रुपये Read More...
WWW.LOKSATTA.COM
सुशांतचे फेक व्हिडीओ अपलोड करून युट्युबरने कमावले लाखो रुपये Read More...
loksatta.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
येत्या २६ नोव्हेंबरला सरकारी कर्मचारी, शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचारी देशव्यापी संपावर Read More...
WWW.LOKMAT.COM
येत्या २६ नोव्हेंबरला सरकारी कर्मचारी, शिक्षक अन् शिक्षकेतर कर्मचारी देशव्यापी संपावर Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
Success Story: भाजी विकून आणि वृत्तपत्र वाटून 'तिने' गाठले भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर | eSakal Read More...
WWW.ESAKAL.COM
Success Story: भाजी विकून आणि वृत्तपत्र वाटून 'तिने' गाठले भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर | eSakal Read More...
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
Success Story: भाजी विकून आणि वृत्तपत्र वाटून 'तिने' गाठले भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर | eSakal Read More...
WWW.ESAKAL.COM
Success Story: भाजी विकून आणि वृत्तपत्र वाटून 'तिने' गाठले भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर | eSakal Read More...
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
रस्त्याच्या कडेला उभे राहून मैत्रीणीची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार Read More...
MARATHI.ABPLIVE.COM
रस्त्याच्या कडेला उभे राहून मैत्रीणीची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार Read More...
abplive.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
अवैध व्यवसायाला पाठबळ देणे भोवले, दिग्रसचे तीन पोलिस निलंबित | eSakal Read More...
WWW.ESAKAL.COM
अवैध व्यवसायाला पाठबळ देणे भोवले, दिग्रसचे तीन पोलिस निलंबित | eSakal Read More...
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यातील तेरा व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह
तालुक्यातील तेरा व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह
corona update १८ Nov. <p></p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>तालुक्यात कोरोनाचा उतार चढाव सुरूच असून कमी अधिक प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने रुग्णांचा आकडा फुगत चालला आहे. प्रतिदिन कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोनाची साथ निवळली नसल्याने नागरिक आजही भीतीच्या सावटात वावरत आहेत. आज तालुक्यात १३ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८९५ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५७ झाली आहे. आज आणखी सहा रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ८१५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. <p>तालुक्यात सातत्याने कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाची प्रसारण क्षमता कमी झाली असली तरी कोरोनाची लागण होणे सुरूच असल्याने नागरिकांमध्ये आजही कोरोनाची भीती कायम असल्याचे दिसून येत आहे. आज प्राप्त झालेल्या तपासणी अहवालामध्ये तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. तर आज करण्यात आलेल्या ४२ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये १० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आता पर्यंत ३४०१ व्यक्तींची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून ३०४१ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. आज आणखी २० व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १२७ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. आज १३ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ८९५ वर पोहचला आहे. ८१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५७ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १७ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये, १३ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयामध्ये तर २७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. <p>आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये माळीपुरा येथील एक, चिखलगाव एक, भालर एक, देशमुखवाडी एक, वसंतगंगा विहार एक, गुरुवर्य कॉलनी एक, लक्ष्मीनगर एक, प्रगतीनगर एक, रवीनगर दोन, नांदेपेरा एक, भांडेवाडा येथील एक तर वणी वरोरा रोडवरील एका व्यक्तीचा समावेश आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्याकरिता प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे. <p>
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
बल्लारपूरातील स्लज गार्डन, नाग मंदिर परिसरात झोपडीत एकाचा मर्डर : पोलीस तपास सुरू Read More...
WWW.RAJYAREPORTER.COM
बल्लारपूरातील स्लज गार्डन, नाग मंदिर परिसरात झोपडीत एकाचा मर्डर : पोलीस तपास सुरू Read More...
rajyareporter.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
पद्मापूर खुल्या कोळसा खाणीत मोठी दुर्घटना टळली Read More...
NEWS34.CO.IN
पद्मापूर खुल्या कोळसा खाणीत मोठी दुर्घटना टळली Read More...
news34.co.in
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोळसा खदानींशी निगडित प्रा. लि. कंपन्यांमध्ये स्थानिकांना डावलून बाहेरच्यांचा भरणा
कोळसा खदानींशी निगडित प्रा. लि. कंपन्यांमध्ये स्थानिकांना डावलून बाहेरच्यांचा भरणा
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>कोळसा खदानींचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणी तालुक्यात बेरोजगारी वाढू लागली आहे. तालुका खदानींनी वेढलेला असतानाही स्थानिक युवकांच्या हाताला काम नसल्याने रोजगाराची बिकट समस्या निर्माण झाली आहे. कोळसा खदानींशी निगडित अनेक प्रा. लि. कंपन्या तालुक्यात अवतरल्या असतानाही स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याने युवकांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. कोळसा खदानींच्या विस्तारीकरणाकरिता खदानींशी करार करून आलेल्या चार ते पाच प्रा. लि. कंपन्या तालुक्यातील खदान क्षेत्रात कार्यरत आहेत. परंतु या कंपन्यांमध्ये स्थानिकांना पाहिजे त्या प्रमाणात रोजगाराचा वाटा मिळाला नाही. या परप्रांतीय कंपन्यांनी स्थानिकांना डावलून परजिल्हा व परप्रांतातील लोकांना मोठ्या प्रमाणात सामावून घेतल्याने स्थानिकांमध्ये रोष दिसून येत आहे. <p>खनिज संपतीनी निपुण असलेल्या वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. तालुक्यात अनेक कोळसा खाणी असतानाही रोजगाराच्या वाटा उपलब्ध होत नसल्याने स्थानिक युवकांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. तालुक्यातील युवक रोजगाराकरिता वणवण भटकताना दिसत आहे. कोळसा खदानींच्या प्रदूषणापासून तर ब्लाशटिंगपर्यंतच्या अनेक समस्यांचा सामना करणाऱ्या स्थानिकांना मात्र रोगारांच्या संधींपासून नेहमी विभक्त ठेवण्यात आलं आहे. खदानींच्या विस्तारीकरणाकरिता तालुक्यातील खदान क्षेत्रात चार ते पाच बड्या कंपन्या अवतरल्या आहेत. कोलारपिंपरी, उकणी, निलजई, मुंगोली या खदानींचे विस्तारीकरणाचे काम सुरु असून भूगर्भातून कोळसा काढण्यापर्यंतच्या करारावर अनेक प्रा. लि. कंपन्या खदान क्षेत्रात कार्यरत आहेत. खदान क्षेत्रात बड्या कंपन्या येणार असल्याने तालुक्यातील बेरोजगारी दूर होईल हा स्थानिकांचा गैरसमज क्षणार्धात दूर झाला. कंपन्यांनी स्थानिकांना डावलून ७० टक्के परप्रांतीय व परजिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा भरणा केला. स्थानिकांचा विटाळ झाल्यागत त्यांना दूर लोटल्या गेले. कंपनीच्या चकरा मारणाऱ्या स्थानिक युवकांसाठी नो व्हॅकन्सीची व्याख्याच तयार करून ठेवण्यात आली. ज्याठिकाणी कंपनीची स्थापना केली जाते तेथील ८० टक्के भूमी पुत्रांना रोजगार मिळावा या शासनाच्या अपेक्षा असताना याठिकाणी कार्यरत कंपन्या स्थानिकांवर पूर्णतः अन्याय करीत आहे. निवणूक काळात रोजगारांचे मुद्दे ओरडून मांडणारे लोकप्रतिनिधीही आज चुप्पी साधून आहेत. स्थानिकांचा फक्त वापर करून घेतल्या जातो व नंतर त्यांच्या समस्यांकडे डोळेझाक केल्या जाते. लॉकडाऊन काळात परप्रांतीयांनी पळ काढल्यानंतर कंपन्यांनी स्थानिकांना सामावून तर घेतले पण आता परप्रांतीय परतू लागल्याने स्थानिकांना नानाविध प्रकारे त्रास देऊन, त्यांच्या कामांमध्ये चुका काढून त्यांना कामावरून कमी केल्या जात आहे. त्यामुळे रोजगाराची समस्या आणखीच गडद होताना दिसत आहे. तालुक्यात असंख्य कोळसा खाणी असल्या तरी कोळश्यावर आधारित उद्योग व्यवसायांमध्ये परप्रांतियांचाच भरणा दिसून येतो. त्यामुळे ते स्थानिक लोकांपेक्षा परप्रांतीय लोकांना रोजगाराकरिता जास्त प्राधान्य देतात. काही प्रमाणात स्थानिकाना रोजगार दिलाही तरी त्यांना सापत्न वागणूक मिळते. तालुक्यात खदानींशी निगडित बड्या कंपन्या अवतरल्या असल्या तरी स्थानिकांसाठी त्या मृगजळ ठरल्या आहेत. आता तर कोणतीही मोठी कंपनी तालुक्यात आली की, नागरिक नैराशेने एकमेकांना विचारतात आपल्याला रोजगार मिळेल काय या कंपनीत. स्थानिकांना डावलून बाहेरील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याने रोजगाराच्या वाटा निर्माण होऊनही रोजगार मिळत नसल्याने स्थानीक युवक नैराशेच्या गर्तेत आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कौतुकास्पद! ७ वर्षांच्या चिमुरड्यानं एका मिनिटात मारले ५७१ बॉक्सिंग पंच; अन् केला वर्ल्ड रेकॉर्ड Read More...
WWW.LOKMAT.COM
कौतुकास्पद! ७ वर्षांच्या चिमुरड्यानं एका मिनिटात मारले ५७१ बॉक्सिंग पंच; अन् केला वर्ल्ड रेकॉर्ड Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
भयानक! नातेवाईकासोबत पुनर्विवाहाला नकार दिला म्हणून विधवा महिलेचं नाक आणि जीभ कापली Read More...
WWW.LOKSATTA.COM
भयानक! नातेवाईकासोबत पुनर्विवाहाला नकार दिला म्हणून विधवा महिलेचं नाक आणि जीभ कापली Read More...
loksatta.com
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1591
1592
1593
1594
1595
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे