Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
आदिवासींचे 40 कोटी गेले परत Read More...
WWW.LOKMAT.COM
आदिवासींचे 40 कोटी गेले परत Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मागील पाच दिवसांत कोरोनाचे २२ रुग्ण आढळले तर दोन रुग्ण कोरोनाने दगावले
मागील पाच दिवसांत कोरोनाचे २२ रुग्ण आढळले तर दोन रुग्ण कोरोनाने दगावले
corona update १६ Nov. <p></p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>कोरोना संक्रमणाची गती मंदावली असली तरी कोरोनाची रुग्णवाढ संत गतीने सुरूच आहे. प्रतिदिन मोठ्या संख्येने आढळणारे कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी कोरोनाची साथ अद्यापही निवळली नसल्याने नागरिक कोरोनाच्या सावटातच वावरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी पॉझिटिव्ह रुग्ण आढळतच आहेत. मागील पाच दिवसांत २२ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून दोन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८७८ झाली आहे तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ६१ झाले आहे. १२ नोव्हेंबरला दोन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा वाढून २३ वर पोहचला आहे. <p>थंड वातावरण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास प्रतिकूल ठरत असल्याने वाढत्या थंडी बरोबरच कोरोनाचे रुग्णही वाढू लागले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन यशस्वी ठरल्वे असले तरी कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला अद्यापही यश आलेले नाही. दर दिवशी कोरोनाचे रुग्ण आढळतच असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. १२ नोव्हे. ते १६ नोव्हे. या पाच दिवसांत कोरोनाचे २२ रुग्ण आढळून आले तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १६ नोव्हेंबरला आठ व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. आठही व्यक्ती रॅपिड अँटीजेन द्वारा करण्यात आलेल्या चाचणीतून पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर १२ नोव्हेंबरला पुनवट व सुकणेगाव येथील कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याने कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. १५ दिवसांपूर्वी शहरापासून १० किमी अंतरावर असलेल्या एका गावातील ड्रायवर व्यक्ती यवतमाळ येथे कोरोनाने दगावल्याची माहिती मिळाली आहे. हिवाळ्यात कोरोनाचा प्रकोप वाढण्याची भीती शासकीय स्तरावरूनही व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. हिवाळ्यात साथीच्या रोगांना चालना मिळत असल्याने कोरोना वाढीची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना सावधानी बाळगणे आवश्यक आहे. पाच दिवसांत २२ रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८७८ झाली असून २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६१ झाली आहे. १६ नोव्हेंबरला आणखी २५ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ५३ अहवाल पेंडिंग आहेत. <p>काल पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये कुरई येथील दोन, पटवारी कॉलनी येथील तीन, नायगांव खुर्द येथील दोन तर शास्त्री नगर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाचे संक्रमण वाढू नये याकरिता हर संभव प्रयत्न करीत असून नागरिकांनीही जबाबदारीने वागून कोरोनाचा संसर्ग होणार याची काळजी घेण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
१० वी पास ठगबाजाने घातली ३ हजार लोकांना टोपी Read More...
WWW.LOKMAT.COM
१० वी पास ठगबाजाने घातली ३ हजार लोकांना टोपी Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, यवतमाळ पोलिस मुख्यालयात होती नेमणूक | eSakal Read More...
WWW.ESAKAL.COM
पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या, यवतमाळ पोलिस मुख्यालयात होती नेमणूक | eSakal Read More...
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
दुहेरी हत्याकांड! भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला दोन सख्ख्या बहिणींची हत्या Read More...
WWW.LOKMAT.COM
दुहेरी हत्याकांड! भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला दोन सख्ख्या बहिणींची हत्या Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
Nitish Kumar: “सातवी बार, फिर नितीश कुमार”; बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा घेतली शपथ Read More...
WWW.LOKMAT.COM
Nitish Kumar: “सातवी बार, फिर नितीश कुमार”; बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा घेतली शपथ Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
रंगनाथ नगर येथे काचेच्या शिशीने वार करून शेजाऱ्याला केले जख्मी
रंगनाथ नगर येथे काचेच्या शिशीने वार करून शेजाऱ्याला केले जख्मी
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>शुल्लक कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादात एकाने दुसऱ्याच्या मानेवर काचेच्या शिशीने मारून जख्मी केल्याची घटना १५ नोव्हेंबरच्या रात्री ७.३० वाजताच्या सुमारास रंगनाथ नगर येथे घडली. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. <p>स्थानिक रंगनाथ नगर येथे एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या दोघांमध्ये अतिशय शुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीत एकाने दुसऱ्याच्या मानेवर काचेच्या शिशीने वार करून जख्मी केल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनिल महादेव उरकुडे (४७) व हरिशचंद्र वाढई (६५) हे दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने हरिश्चंद्र वाढई यांचा परिवार अनिल उरकुडे यांच्या घरी गेला होता. मुलगा रडत असल्याने अनिल उरकुडे त्याला घरी सोडण्याकरिता गेले असता वाढई याने मुलाला का आणले म्हणून वाद घालत उरकुडे याच्यावर धारदार काचेने हल्ला चढवला. काचेचे घाव मानेवर बसल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी हा दारूचा व्यसनी असल्याचे समजते. याबाबत अनिल उरकुडे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हरिशचंद्र वाढई याला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जमादार बुरेवार करीत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्यांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार Read More...
WWW.LOKMAT.COM
हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्यांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शेतकऱ्यांच्या वेदनांचा अंत बघणारा प्रसंग; दीडशे क्विंटल धान जळून खाक, तीन पुंजणे जाळले | eSakal Read More...
WWW.ESAKAL.COM
शेतकऱ्यांच्या वेदनांचा अंत बघणारा प्रसंग; दीडशे क्विंटल धान जळून खाक, तीन पुंजणे जाळले | eSakal Read More...
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शाट सर्किट से किराना दूकान में लगी आग आग से लाखों का नुकसान - मध्यविदर्भ Read More...
MADHYAVIDARBHA.IN
शाट सर्किट से किराना दूकान में लगी आग आग से लाखों का नुकसान - मध्यविदर्भ Read More...
madhyavidarbha.in
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
नागपूर हादरलं, रस्त्याच्या बाजूला आढळले दोन तरुणांचे मृतदेह bodies of two youths found on the side of the road at nagpur mhss | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News Read More...
LOKMAT.NEWS18.COM
नागपूर हादरलं, रस्त्याच्या बाजूला आढळले दोन तरुणांचे मृतदेह bodies of two youths found on the side of the roa...
news18.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
बालविवाह झालेल्या वृद्ध दाम्पत्याचा पुनर्विवाह; मोठा मुलगा वडिलांचा, तर लहान मुलगा आईचा पालक | eSakal Read More...
WWW.ESAKAL.COM
बालविवाह झालेल्या वृद्ध दाम्पत्याचा पुनर्विवाह; मोठा मुलगा वडिलांचा, तर लहान मुलगा आईचा पालक | eSakal Read Mor...
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जतीन मेन्स वेअर नगर परिषद के पिछे वणी
COM.ANDROID.CHROME.FILEPROVIDER
जतीन मेन्स वेअर नगर परिषद के पिछे वणी
-
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
72 हजार कोटींची दिवाळीनिमित्त खरेदी Read More...
WWW.LOKMAT.COM
72 हजार कोटींची दिवाळीनिमित्त खरेदी Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
Coronavirus : यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत दहा हजारांच्यावर रुग्ण कोरोनामुक्त Read More...
WWW.LOKMAT.COM
Coronavirus : यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत दहा हजारांच्यावर रुग्ण कोरोनामुक्त Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1594
1595
1596
1597
1598
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे