Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
आणि ती मृत महिला झाली जिवंत........... - ChandaBlast Read More...
CHANDABLAST.COM
आणि ती मृत महिला झाली जिवंत........... - ChandaBlast Read More...
chandablast.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मोदी सरकारचा मोठा निर्णय! 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक Read More...
WWW.LOKMAT.COM
मोदी सरकारचा मोठा निर्णय! 1 जानेवारी 2021 पासून सर्व चारचाकी वाहनांसाठी FASTag बंधनकारक Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद Read More...
WWW.LOKSATTA.COM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद Read More...
loksatta.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
आजी सकाळपासून विचारत होती नातू कुठे गेला; सायंकाळी लहान भावाला नदीत तरंगतांना दिसला मृतदेह | eSakal Read More...
WWW.ESAKAL.COM
आजी सकाळपासून विचारत होती नातू कुठे गेला; सायंकाळी लहान भावाला नदीत तरंगतांना दिसला मृतदेह | eSakal Read More....
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
एका दिवसात ५० रॅक कोळसा डिस्पॅच : कोविड संसर्ग काळात वेकोलिचा रेकॉर्ड Read More...
WWW.LOKMAT.COM
एका दिवसात ५० रॅक कोळसा डिस्पॅच : कोविड संसर्ग काळात वेकोलिचा रेकॉर्ड Read More...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
सोनबानगरात सेक्स रॅकेट वर पोलीसांचा छापा Read More...
WWW.KHABARBAT.IN
सोनबानगरात सेक्स रॅकेट वर पोलीसांचा छापा Read More...
khabarbat.in
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
Good News : नागरिकांना मिळणार मोफत ‘इम्युनिटी पॉवर डोज’; जिल्हा परिषदेची मंजुरी | eSakal Read More...
WWW.ESAKAL.COM
Good News : नागरिकांना मिळणार मोफत ‘इम्युनिटी पॉवर डोज’; जिल्हा परिषदेची मंजुरी | eSakal Read More...
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
राष्ट्रपति चुनाव में जीते जो बाइडेन, भारतीय मूल की कमला हैरिस होंगी उपराष्ट्रपति: US मीडिया Read More...
WWW.LIVEHINDUSTAN.COM
राष्ट्रपति चुनाव में जीते जो बाइडेन, भारतीय मूल की कमला हैरिस होंगी उपराष्ट्रपति: US मीडिया Read More...
livehindustan.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
अत्यंत दुर्लक्षित एरंडाचे तेल आज आंतरराष्ट्रीय प्रश्न का झाला आहे? याचा भारतीय शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल ? Read More...
WWW.BOBHATA.COM
अत्यंत दुर्लक्षित एरंडाचे तेल आज आंतरराष्ट्रीय प्रश्न का झाला आहे? याचा भारतीय शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल ? R...
bobhata.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
US Election : जो बायडन यांचा विजय, होणार अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष Read More...
WWW.LOKSATTA.COM
US Election : जो बायडन यांचा विजय, होणार अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष Read More...
loksatta.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
Success story : सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडला उद्योगाचा मार्ग, आता महिन्याला कमावतोय लाखो रुपये | eSakal Read More...
WWW.ESAKAL.COM
Success story : सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडला उद्योगाचा मार्ग, आता महिन्याला कमावतोय लाखो रुपये | eSa...
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
Shirdi Devotees Missing | शिर्डीत येणारे भाविक बेपत्ता का होतायत? मानवी तस्करी, अवयव चोरीचं रॅकेट कार्यरत? Read More...
MARATHI.ABPLIVE.COM
Shirdi Devotees Missing | शिर्डीत येणारे भाविक बेपत्ता का होतायत? मानवी तस्करी, अवयव चोरीचं रॅकेट कार्यरत? Rea...
abplive.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातील नगर परिषदेच्या शाळा क्रमांक ३ मध्ये लागली अचानक आग
शहरातील नगर परिषदेच्या शाळा क्रमांक ३ मध्ये लागली अचानक आग
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये अचानक लागलेल्या आगीत वर्ग खोल्यांमधील लाकडी व इतर साहित्य जळाल्याची घटना आज रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली असून यात शाळेचे ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. नगराध्यक्षांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन शीघ्र अग्निशमन दलाच्या गाड्या बोलविल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले. त्यामुळे शाळेचे महत्वपूर्ण दस्ताऐवज आगीच्या चपेट्यात येण्यापासून वाचले. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. <p>आज रात्री ८ वाजताच्या सुमारास न.प. च्या शाळा क्रं ३ मध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. शाळेच्या पहिल्या दोन वर्ग खोल्यांमध्ये आग भडकल्याने त्यातील लाकडी व इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. शाळा आगीच्या ज्वाळांनी धुमसत असताना नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी प्रसंगावधान राखत अतिशीघ्र अग्निशमन दलाला पाचारण केल्याने मोठा अनर्थ टळला. शाळेचे अतिमहत्वपूर्ण दस्ताऐवज व रेकॉर्ड आगीत भस्मसात होण्यापासून वाचले. नगराध्यक्षांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन समयसूचकता दाखविल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले. नाहीतर शाळेच्या रेकॉर्ड रूम पर्यंत आग पोहचून महत्वपूर्ण दस्तऐवज जाळून खाक झाले असते. शाळेच्या पहिल्या दोन वर्ग खोल्यांमधील लाकडी व इतर साहित्य जळाल्याने शाळेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. <p>कोरोना लॉकडाऊनमुळे मागील आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा नशेखोरांचा नशा करण्याचा अड्डा बनल्या आहेत. रात्रीच्या वेळेला नशेखोर युवकांचे टोळके सिगारेट गांज्याचे झुरके घेत बंद शाळेच्या आवारात बसले असतात. शाळेचा आढोसा घेत नशाखोरांच्या मैफिलीही रंगत असल्याचे पाहायला मिळते. बंद शाळांना नशा व जुगार खेळण्याचे अड्डे बनविले आहेत. विद्यार्जनाच्या ठिकाणी मद्यार्जन करण्यात येत असल्याने शाळेची प्रतिमा डागाळली जात असून शाळेचं पावित्र्य धोक्यात आणणाऱ्या या नशेखोरांना अद्दल घडविणे आता गरजेचे झाले आहे. बंद शाळांची निगराणी करण्याकरिता कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात न आल्याने या नशेखोर युवकांना रान मोकळे झाले आहे. नशा करण्याकरिता हक्काची जागा मिळाल्यागत अपप्रवृतीचे युवक बंद शाळांमध्ये मेजवान्या करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. गांज्या सिगारेटचे झुरके घेतांना अधर्वट जळालेल्या सिगारेट लापर्वाहीने कुठेही फेकल्या जात असल्याने आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यात आज आणखी नऊ व्यक्तींचे कोरोना अहवाल आले पॉझिटिव्ह
तालुक्यात आज आणखी नऊ व्यक्तींचे कोरोना अहवाल आले पॉझिटिव्ह
corona update ७ Nov. <p></p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>तालुक्यातील आज आणखी नऊ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१६ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५४ वर पोहचली आहे. आज आणखी दोन रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ७५९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. <p>तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसला असून रुग्णांची वाढती संख्याही रोडावली आहे. प्रतिदिन मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या रुग्णांमध्ये घट झाल्याने रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे. तालुक्यातील २३ व्यक्तींचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून ५ पॉझिटिव्ह तर १८ तपासणी नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज करण्यात आलेल्या ३२ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये ४ व्यक्ती पॉझिटिव्ह तर २८ व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज आणखी ५६ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ८१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहेत. तालुक्यात आज नऊ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१६ झाली असून ७५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५४ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, १९ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर १० रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत. <p>आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये पळसोनी येथील दोन, शिंदोला दोन, सुकणेगाव एक, तर शहरातील चार रुग्णांचा समावेश आहे.
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वणी नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये आग. » LokWani Read More...
LOKWANIJAGAR.COM
वणी नगर परिषद शाळा क्रमांक ३ मध्ये आग. » LokWani Read More...
lokwanijagar.com
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1604
1605
1606
1607
1608
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे