Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
छोटा हाथी (TATA ACE ) गाडी विकणे आहे (मॉडेल २०१३ )-संपर्क : 7798921616
WANICITY.COM
छोटा हाथी (TATA ACE ) गाडी विकणे आहे (मॉडेल २०१३ )-संपर्क : 7798921616
Good Condition
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
सरकारी कर्मचारी व शिक्षक २६ ला संपावर...Read More
WWW.LOKMAT.COM
सरकारी कर्मचारी व शिक्षक २६ ला संपावर...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जुन्या वादातून तरुणाने गृहस्थाचे डोके फोडले
जुन्या वादातून तरुणाने गृहस्थाचे डोके फोडले
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616) <p>शुल्लक कारणावरून तरुणाने गृहस्थाच्या डोक्यावर काठीने मारून जख्मी केल्याची घटना ५ नोव्हेंबरला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास तेलीफैल परिसरात घडली. याबाबत पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. <p>शहरातील तेलीफैल परिसरातील किशोर गांडा रापूसीया (५४) हा आपल्या घरा समोर शेळ्या बांधत असताना आरोपी अक्षय येंसांबरे (२२) रा. तेलीफैल याने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लाकडी दंडुक्याने मारून पळ काढला. यात ते जख्मी झाले. काही दिवसांआधी किशोर रापूसीया यांनी रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या आरोपीच्या आईला बाजूला उभे राहण्यास सांगितल्याने त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी झालेल्या भांडणाचा राग डोक्यात ठेऊन आरोपीने संधी सादत रापूसीया यांच्या डोक्यावर मागून लाकडी फळीने वार करून त्यांना जख्मी केले. रस्त्यावर उभ्या असलेल्या आईला बाजूला होण्यास सांगितल्याचा राग मनात धरून अक्षय येसांबरे याने मनमोकळेपणाने घरासमोर शेळ्या बांधत असलेल्या गृहस्थाच्या डोक्यावर लाकडी फळीने मारून जख्मी केले. याबाबत किशोर रापूसीया यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अक्षय येसांबरे याच्या विरुद्ध भादंविच्या कलम ३२४,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
धक्कादायक! सायंकाळी मुलीने लावला तुळशीजवळ दिवा; वात चोरून उंदराने लावली घराला आग ...Read More
WWW.ESAKAL.COM
धक्कादायक! सायंकाळी मुलीने लावला तुळशीजवळ दिवा; वात चोरून उंदराने लावली घराला आग ...Read More
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
विर च्या अपहरणकर्त्यांस ४८ तासात अटक...Read More
WWW.ADHARNEWSNETWORK.COM
विर च्या अपहरणकर्त्यांस ४८ तासात अटक...Read More
adharnewsnetwork.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यातील आणखी नऊ व्यक्तींचे अहवाल आले पॉझिटिव्ह !
तालुक्यातील आणखी नऊ व्यक्तींचे अहवाल आले पॉझिटिव्ह !
corona update ६ Nov. <p><p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>तालुक्यात आज आणखी नऊ कोरोना रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८०७ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. आज आणखी दोन रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ७५७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. <p>कोरोनाची प्रसारण क्षमता कमी झाल्याने दैनंदिन रुग्णवाढही नियंत्रणात आली आहे. प्रतिदिन मोठ्या संख्येने आढळणारे रुग्ण आता कमी झाले आहेत. आज आठ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून दोन पॉझिटिव्ह तर सहा नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज करण्यात आलेल्या ३६ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये ७ व्यक्ती पॉझिटिव्ह तर २९ व्यक्ती निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी २४ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ४८ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आज नऊ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८०७ झाली असून ७५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, २२ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर ५ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. <p>आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये पुनवट येथील एक, सुकणेगाव एक, पळसोनी एक, काळे ले-आऊट एक, सिंधी कॉलनी एक, रंगनाथ नगर एक, देशमुखवाडी एक, विठ्ठलवाडी येथील एक तर शहरातील आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
न्याय हक्कासाठी महिलांनी कोरपना येथे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू...Read More
CHANDABLAST.COM
न्याय हक्कासाठी महिलांनी कोरपना येथे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू...Read More
chandablast.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
14 वर्षीय मुलगी बेपत्ता...Read more
CHANDABLAST.COM
14 वर्षीय मुलगी बेपत्ता...Read more
chandablast.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
आमदार प्रतिभाताई धानोरकरांची पंचायत राज समिती व महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती...Read More
CHANDABLAST.COM
आमदार प्रतिभाताई धानोरकरांची पंचायत राज समिती व महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती.....
chandablast.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
आजपासून WhatsAppनं पाठवता येणार पैसे!; कंपनीनं सांगितलं - अशा पद्धतीनं करता येईल वापर...Read More
WWW.LOKMAT.COM
आजपासून WhatsAppनं पाठवता येणार पैसे!; कंपनीनं सांगितलं - अशा पद्धतीनं करता येईल वापर...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
‘या’ राज्यात ११ नोव्हेंबरपासून लोकल सेवा सुरु; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा, मुंबईकर मात्र प्रतिक्षेत...Read More
WWW.LOKMAT.COM
‘या’ राज्यात ११ नोव्हेंबरपासून लोकल सेवा सुरु; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा, मुंबईकर मात्र प्रतिक्षेत...Re...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार...Read More
WWW.ESAKAL.COM
मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार...Read More
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
विदर्भात दोन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा; नापिकी, कर्जाला होते कंटाळले...Read More
WWW.ESAKAL.COM
विदर्भात दोन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा; नापिकी, कर्जाला होते कंटाळले...Read More
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वणी फॉर्मर प्रोड्युसर कंपनी तर्फे शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
वणी फॉर्मर प्रोड्युसर कंपनी तर्फे शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616) <p>आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून शेतीची मशागत कशी करायची व कपाशीच्या रोगांवर ट्रायक्रोग्रामा पद्धतीने नियंत्रण कसे मिळवायचे यावर मार्गदर्शन करण्याकरिता स्थानिक कुणबी भवनात शेतकरी मार्गदर्शन शाळा घेण्यात आली. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व वणी फॉर्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मार्गदर्शन शाळेत कपाशीवरील बोन्ड अळीच्या प्रादुर्भावाला मित्र कीटकांची संख्या वाढवून ट्रायक्रोग्रामा पद्धतीने नियंत्रण मिळविण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. <p>शेतकऱ्यांना नेहमीच आसमानी व सुलतानी संकटाना सामोरं जावं लागतं. यावर्षी तर शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागले. लॉकडाऊनमुळे कास्तकारांची चांगलीच वाताहत झाली. वाहन व मजुरांअभावी शेतमाल शेतातच सडल्याने उभ्या पिकावर कास्तकारांना नागर फिरवावा लागला. तर काही कास्तकारांच्या शेतमालांना बाजारपेठ मिळू न शकल्याने त्यांना शेतमाल फेकावा लागला. कापूस कित्येक दिवस शेतकऱ्यांच्या घरात पडून राहिला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कापूस खरेदीचा बिगुल वाजला. पण सीसीआयच्या कापूस खरेदीतही नोंदणी पासून तर कापूस विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ग्रेडरनी शेतकऱ्यांच्या कापसाऐवजी व्यापाऱ्यांच्या कापूस खरेदीला प्राधान्य दिल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागला. यातून सावरत शेतकरी शेतीच्या नव्या हंगामाच्या तयारीला लागला. नव्या उमेदीने शेतीच्या मशागतीत लिन झाला. पण संकटं बळीराजाच्या पाचवीलाच पुजली आहेत. पीक कर्जाकरिता बँकेचे उंबरठे झिजवितांना त्यांच्या पायाला भिंगऱ्या आल्यात. ऑनलाईन कामे नेटवर्क अभावी रखडली गेली. बियाण्यांचा तुटवडा दाखवून दाम दुपटीने बियाण्यांची विक्री करण्यात आली. बियाण्यांच्या किमती पाहून शेतकऱ्यांना भोवळ यायला लागली. काहींनी कसबसं बियाणं खरेदी केलं. पण काही शेतकऱ्यांचं बियाणं उगवलंच नाही. बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या माथी मारल्या गेलं. पेरलं एक पायली व उगवलं शेरभर अशी स्थिती निर्माण झाली. युरिया खतांसाठीही शेतकऱ्यांना चांगलीच पायपीट करावी लागली. रॅक पॉईंट अभावी कित्येक दिवस शेतकऱ्यांना युरिया खत मिळू शकलं नाही. पीक उभं झालं तरी पिकांना खत देता न आल्याने शेतकरी चिंतातुर झाला. नंतर परतीच्या पावसाने चांगलाच कहर केला. हातातोंडाशी आलेलं शेतपिक परतीच्या पावसाने नासवून टाकलं. कपाशीची बोन्ड काळवंडली, तुटून पडली, सोयाबीनचा पार मातेरा झाला. सोयाबीनच्या शेंगाना कोंब फुटू लागली. शेंगा गळून पडल्या. नगद पीक म्हणून पिकविलेला कापूस नाहीच्या बरोबर झाला. या संकटातून सावरत नाही तोच बोन्ड अळीने कपाशीवर आक्रमण केले. कापसावर बोन्ड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला. त्यातच कापूस वेचणीला मजूर शोधतांना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले. लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूर गावी परतल्याने मजुरांची वानवा झाली. गावोगावी जाऊन मजूर शोधतांना शेतकरी अक्षरशः रडकुंडीस आला. अशी अनेक संकटं पेलताना काहींचा तोल सुटला व त्यांनी टोकाचे निर्णय घेतले. अशा या संकटांनी पोळलेल्या शेतकऱ्यांचे मनोधर्य वाढविण्या करिता शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. शेतकऱ्यांत नवी उम्मीद जागवून त्यांच्यात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा या कार्यशाळा आयोजनामागचा हेतू होता. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना तज्ञानकडून कृषीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. संकटांनी खचून न जाता संकटाना सामोरे जाण्याची जिद्द उरी बाळगण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले. शेती कसण्याचा वेगवेगळ्या तऱ्हा यावेळी समजावून सांगण्यात आल्या. कार्यशाळेला कृषी अधिकारी सुशांत माने, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धम्मपाल बन्सोड, बालाजी धोबे, महेश पाहपळे या कृषीविषयक सल्लागारांव्यतेरिक्त राजू तुरांकर, अजय धोबे, वृषाली प्रवीण खानझोडे, नलिनीताई उरकुडे, सतीश जुनगरी आदी उपस्थित होते.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तक्रारदारच निघाला आरोपी..! टेम्पोचालकाने केला होता चोरीचा बनाव...Read More
WWW.ETVBHARAT.COM
तक्रारदारच निघाला आरोपी..! टेम्पोचालकाने केला होता चोरीचा बनाव...Read More
etvbharat.com
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1606
1607
1608
1609
1610
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे