Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
घुगूसमध्ये उभ्या ट्रकने घेतला पेट | News 34
NEWS34.CO.IN
घुगूसमध्ये उभ्या ट्रकने घेतला पेट | News 34
news34.co
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यात आढळले आज कोरोनाचे सहा रुग्ण
तालुक्यात आढळले आज कोरोनाचे सहा रुग्ण
corona update ५ Nov. <p><p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616) <p>तालुक्यात आज सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळळून आल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ७९८ वर पोहचला आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४० झाली आहे. आणखी तीन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना सुटी देण्यात आल्याने एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७५५ झाली आहे. <p>तालुक्यातील कोरोनाचा कहर कमी झाला असून कोरोना रुग्णांची वाढती संख्याही नियंत्रणात आली आहे. प्रतिदिन आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली असून कोरोना मावळतीकडे जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील २६ तपासणी नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ६ पॉझिटिव्ह तर २० नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज २६ रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून सर्वच चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी १७ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ३२ नमुन्यांचे अहवाल पेंडिंग झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ७ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर ९ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत. <p>आज पॉझिटिव्ह आलेले सहाही रुग्ण द्वारका अपार्टमेंट मधील आहेत.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
पोलिसांनी तीन दुचाकी चोरट्यांना केली अटक, चार दुचाक्या केल्या जप्त !
पोलिसांनी तीन दुचाकी चोरट्यांना केली अटक, चार दुचाक्या केल्या जप्त !
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616) <p>तालुक्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिक चिंतेत आले असतानाच पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा कसून शोध घेत तीन दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या चार दुचाक्या जप्त केल्या आहेत. चोरी प्रकरणाचा जलद छडा लावून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात नेहमी तत्पर राहिलेल्या डीबी पथकाच्या धडक कार्यवाहीने गुन्हेगारांच्या उरात धडकी भरली आहे. उभ्या असलेल्या दुचाक्यांवर नजर ठेऊन त्या चलाखीने लंपास करणाऱ्या शहरातील एका परप्रांतीय आरोपीस पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून तीन दुचाक्या जप्त केल्या तर नागपूर येथे अटक केलेल्या दोन दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून एक दुचाकी अशा एकूण चार दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. <p>तालुक्यातील वेगांव येथील मनोज तुळशीराम धगडी (३७) यांची डोंगरगाव शेत शिवारात उभी असलेली दुचाकी क्रं MH ३४ BA ६९६६ चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी ३ नोव्हेबरला पोलीस स्टेशनला नोंदविली. दुचाकी चोरीच्या घटना वाढीस लागल्याची ओरड होऊ लागल्याने डीबी पथकाने दुचाकी चोरट्यांचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली. ४ नोव्हेंबरला खडबडा मोहल्ल्यात सदर क्रमांकाची दुचाकी आढळल्याची गुप्त माहिती मिळताच डीबी पथकाने खडबडा मोहल्ला गाठत चोरीची दुचाकी बाळगणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले असता त्याच्या जवळ चोरीच्या आणखी दोन दुचाक्या आढळून आल्या. पोलिसांनी आरोपी चंदन सदन चौधरी (४०) रा. खैरा चाखणी ता. सेमरी जी. बक्सर या खडबडा मोहल्ल्यात राहणाऱ्या परप्रांतीय आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या तीन दुचाक्या जप्त करण्यात आल्या असून त्याच्यावर भादंविच्या कलम ३७९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. <p>तसेच भीमनगर येथील संजय रामभाऊ भगत यांची आरोग्य विभागाच्या गेट जवळ उभी असलेली दुचाकी क्रं MH २९ AH १८७६ चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनला नोंदविली होती. सदर दुचाकी नागपूर येथे आढळून आल्याने दुचाकी चोरट्यांना नागपूर कारागृहातून ताब्यात घेऊन फेर कार्यवाही करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद अनिस मोहम्मद रईस (३०) रा. गजानन आटाचक्कीजवळ संघर्ष नगर वाठोडा, सुरज बलवीर सिंग (१९) रा. पारडी भवानी मंदिर नागपूर यांचा समावेश असून त्यांच्यावर भादंविच्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. <p>सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथकाचे पोऊपनि गोपाल जाधव, पोहवा सुधीर पांडे, सुदर्शन वानोळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पोकॉ. पंकज उंबरकर, दीपक वान्ड्रूसवार यांनी केली.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
युवकाने केली गळफास लावून आत्महत्या...Read More
CHANDABLAST.COM
युवकाने केली गळफास लावून आत्महत्या...Read More
chandablast.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शाब्बास! बेळगावचे मराठमोळे श्री ठाणेदार झाले अमेरिकेचे आमदार...Read More
WWW.LOKMAT.COM
शाब्बास! बेळगावचे मराठमोळे श्री ठाणेदार झाले अमेरिकेचे आमदार...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मस्तच! आता Amazon वरून बुक करता येणार गॅस सिलिंडर, जाणून घ्या नेमकं कसं?...Read More
WWW.LOKMAT.COM
मस्तच! आता Amazon वरून बुक करता येणार गॅस सिलिंडर, जाणून घ्या नेमकं कसं?...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला 3 वर्षांचा चिमुकला, रेस्क्यू ऑपरेशन सुरू...Read More
WWW.LOKMAT.COM
खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला 3 वर्षांचा चिमुकला, रेस्क्यू ऑपरेशन सुरू...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
बहुचर्चित "सूरज बहुरिया" हत्याकांडातील मुख्य आरोपी ला अटक !...Read More
WWW.VIDARBHAATHAWADI.IN
बहुचर्चित "सूरज बहुरिया" हत्याकांडातील मुख्य आरोपी ला अटक !...Read More
vidarbhaathawadi.in
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
लिफ्ट मागणे बेतले जीवावर...Read More
NEWS34.CO.IN
लिफ्ट मागणे बेतले जीवावर...Read More
news34.co.in
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वजन घटाये 15 दिनो में
WANICITY.COM
वजन घटाये 15 दिनो में
-
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616) <p>मद्यधुंद युवकाने महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गोकुल नगर येथील युवकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. गोकुल नगर येथे वास्तव्यास असलेल्या एका २० वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी त्याच मोहल्ल्यातील राजू शिंदे (३५) यास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. <p>गोकुलनगर येथे राहणारी २० वर्षीय महिला ३ नोव्हेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास घरच्या अंगणात मुलाला खेळवत होती. गवंडी काम करणारा महिलेचा पती रोजंदारीच्या कामाला गेला होता. दरम्यान मद्यधुंद अवस्थेत राजू शिंदे महिलेजवळ आला व तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिच्याशी अंगलट करीत असतानाच तिने विरोध केल्याने त्याने तिला जोराचा धक्का देत जमिनीवर पाडले. व तेथून पळ काढला. जमिनीवर पडल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाली. नंतर तिचा पती कामावरून परतला असता तिने त्याला आपबिती सांगितली. तो जाब विचारण्याकरिता राजुच्या घराकडे जात असतानाच राजू रस्त्यात गवसला व कोणतीही क्षमा याचना न करता उलट महिलेच्या पतीलाच जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे भयभीत झालेल्या पती पत्नीने पोलीस स्टेशन गाठून राजू शिंदे विरुद्ध विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल तक्रार नोंदविली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजू शिंदे याला अटक करून त्याच्या विरुद्ध भादंविच्या कलम ३५४(अ), ३२३,५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस जमादार बुर्रेवार करीत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
'ईडी'ची नागपुरात मोठी कारवाई; कंपनीची तब्बल 169 कोटींची संपत्ती सीज...Read More
WWW.LOKMAT.COM
'ईडी'ची नागपुरात मोठी कारवाई; कंपनीची तब्बल 169 कोटींची संपत्ती सीज...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यात आढळले आज कोरोनाचे चार रुग्ण
तालुक्यात आढळले आज कोरोनाचे चार रुग्ण
corona update ४ Nov. <p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616) <p>शहर व तालुक्यातील कोरोना संक्रमणाची गती मंदावली असून आज तालुक्यात कोरोनाचे चार रुग्ण आढळून आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७९२ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. <p>तालुक्यातील २७ नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ३ पॉझिटिव्ह तर २४ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज २२ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून एक व्यक्ती पॉझिटिव्ह तर २१ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण ५८४६ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज आणखी १८ व्यक्तींचे नमुने तपासणी करीता पाठविण्यात आल्याने ४१ नमुन्याचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. तालुक्यातील चार व्यक्तींना आज कोरोनाची लागण झाल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७९२ झाली असून ७५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. पॉझिटिव्ह व्यक्तींपैकी १७ व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये, ९ व्यक्ती कोविड केयर सेंटरमध्ये तर ९ व्यक्ती यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत. <p>आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये उकणी येथील एक, रवी नगर एक, सर्वोदय चौक एक तर आदर्श शाळेजवळील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहेत.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मिनीट्रकची मोटारसायकलला धडक...१ ठार...Read More
MAHAVOICENEWS.COM
मिनीट्रकची मोटारसायकलला धडक...१ ठार...Read More
mahavoicenews.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
खुशखबर! व्हायरसशी लढण्यासाठी कोरोनाची 'सुपर वॅक्सिन' तयार करणार, तज्ज्ञांचा जावा
WWW.LOKMAT.COM
खुशखबर! व्हायरसशी लढण्यासाठी कोरोनाची 'सुपर वॅक्सिन' तयार करणार, तज्ज्ञांचा जावा
खुशखबर! व्हायरसशी लढण्यासाठी कोरोनाची 'सुपर वॅक्सिन' तयार करणार, तज्ज्ञांचा जावा
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1607
1608
1609
1610
1611
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे