Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त; सरकारी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
WWW.LOKMAT.COM
देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त; सरकारी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त; सरकारी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
नगर पालिकेतील लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल
नगर पालिकेतील लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616) <p>नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली आहे. न.प. च्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता शुभम आनंदराव तायडे (23) यानी दिलेल्या तक्रारी वरुन अंकित रामचंद्र कोयचाडे (25) रा.वनी याच्या विरुध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. <p>न.प. च्या पाणी पुरवठा विभागांतर्गत करण्यात आलेल्या पाणीकर वसुलीतील रक्कमेत लाखो रुपयांची तफावत असल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. 2019 ते 2020 या वर्षातील पाणीकर वसुलीतील रक्कमेत लाखो रुपयांची अफरातफर झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकाराबाबत नगराध्यक्ष तारेण्द्र बोर्डे यानी 23 ऑक्टोंबरला मुख्यधिकर्यांकडे तक्रार केली होती. एप्रिल 2019 ते ऑक्टोंबर 2020 या काळातील पाणीकर वसुलीतील रक्कमेत मोठा घोळ आढळून आला. रोखपालाणे सादर केलेल्या कर वसुलीत चालाण दिसून आल्या नाहित. 22 ऑक्टोंबरला पाणी पुरवठा विभागाने वसुलिचा आढावा घेतला त्यात एप्रिल ते ऑक्टोंबर 2020 या काळातील पानीकर वसुलीची रक्कम अंकित कोयचाडे यानी नगर परिषद कोषागारात जमा केली नसल्याचे आढळून आले. एप्रिल 2019 ते ऑक्टोंबर 2020 या काळात एकुण 71 लाख 33 हजार 110 रुपयांची पाणी कर वसुली झाली त्यात 17 लाख 34 हजार 758 रुपयांची तफावत आढळून आली. अंकित कोयचाडे यानी 17 लाख 34 हजार 110 रुपयांची अफरातफर केल्याचे सिद्ध झाल्याने न.प. पुरवठा विभागाचे अभियंता शुभम तायडे यानी अंकित कोयचाडे यांच्या विरुध्द पाणी कर वसुलीच्या रक्कमेत अफरातफर केल्याची तक्रार ३ ऑक्टोबरला पोलीस स्टेशनला दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी अंकित कोयचाडे यांच्या विरुध्द भादंविच्या कलम 409 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
आता जनावरांसाठी आधार कार्ड...Read More
WWW.LOKMAT.COM
आता जनावरांसाठी आधार कार्ड...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
'चमत्कार'! भूकंपानंतर जड हृदयाने मुलीचा मृतहेद शोधत होता वडील, ९१ तासांनंतरही जिवंत आढळून आली चिमुकली...Read More
WWW.LOKMAT.COM
'चमत्कार'! भूकंपानंतर जड हृदयाने मुलीचा मृतहेद शोधत होता वडील, ९१ तासांनंतरही जिवंत आढळून आली चिमुकली...Read M...
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मुंबई पुलिस ने रिपब्लिक टीवी के एडिटर-इन-चीफ अर्नब गोस्वामी को किया गिरफ्तार...Read More
DDNEWS.GOV.IN
मुंबई पुलिस ने रिपब्लिक टीवी के एडिटर-इन-चीफ अर्नब गोस्वामी को किया गिरफ्तार...Read More
ddnews.gov.in
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वाहनांच्या धडकेत बिबट ठार...Read More
WWW.KHABARBAT.IN
वाहनांच्या धडकेत बिबट ठार...Read More
khabarbat.in
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
अभिमानास्पद! अमेरिकेतील सहावीच्या अभ्यासक्रमात ‘या’ भारतीयाच्या जीवनावर आधारित धडा...Read More
WWW.LOKSATTA.COM
अभिमानास्पद! अमेरिकेतील सहावीच्या अभ्यासक्रमात ‘या’ भारतीयाच्या जीवनावर आधारित धडा...Read More
loksatta.com
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
थरारक ! औरंगाबादमध्ये गोळीबार करून बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण...Read More
WWW.LOKMAT.COM
थरारक ! औरंगाबादमध्ये गोळीबार करून बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण...Read More
-
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
पिंपरीत टोळक्यांचा धुमाकूळ ; वाहन तोडफोडीच्या घटनांनी शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण
WWW.LOKMAT.COM
पिंपरीत टोळक्यांचा धुमाकूळ ; वाहन तोडफोडीच्या घटनांनी शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण
पिंपरीत टोळक्यांचा धुमाकूळ ; वाहन तोडफोडीच्या घटनांनी शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
सहा लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा...Read More
WWW.LOKMAT.COM
सहा लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
अभिनेता विजय राजला पोलिसांनी केली अटक, स्टाफमधील सहकारी तरुणीची काढली छेड...Read More
WWW.LOKMAT.COM
अभिनेता विजय राजला पोलिसांनी केली अटक, स्टाफमधील सहकारी तरुणीची काढली छेड...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
8 वर्षीय वीर बेपत्ता...Read More
NEWS34.CO.IN
8 वर्षीय वीर बेपत्ता...Read More
news34.co.in
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
यवतमाळ जिल्हयातील साडे चार लाख शेतक-यांची पिकविमा कंपणीकडून दिशाभूल...Read More
MAHAVOICENEWS.COM
यवतमाळ जिल्हयातील साडे चार लाख शेतक-यांची पिकविमा कंपणीकडून दिशाभूल...Read More
mahavoicenews.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यातील नऊ व्यक्तींना झाली आज कोरोनाची लागण
तालुक्यातील नऊ व्यक्तींना झाली आज कोरोनाची लागण
corona update ३ Nov. <p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616) <p>तालुक्यात प्रतिदिन आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आज काहीशी वाढ झाली असून आज नऊ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७८८ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३३ झाली आहे. आज आणखी रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७५२ झाली आहे. <p>शहर व तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला असून कोरोना रुग्णांची जलद गतीने वाढणारी रुग्णसंख्याही नियंत्रणात आली आहे. तालुक्यातील ३९ तपासणी नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ४ पॉझिटिव्ह तर ३५ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज २५ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून ५ व्यक्ती पॉझिटिव्ह तर २० व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी २२ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने ५० अहवाल प्रलंबित झाले आहे. आता पर्यंत ५८०६ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यात आज नऊ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७८८ झाली असून ७५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३३ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १४ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये, १० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ९ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. <p>तालुक्यात आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये गणेशपूर येथील दोन, सर्वोदय चौक दोन, शिंदोला, मारेगांव, सुकणेगाव, पळसोनी येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश असून नगर परिषदेजवळील एका व्यक्तीचा समावेश आहे. कोरोना संक्रमणाला चालना मिळणार नाही याकरिता प्रशासनाने सुचविलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वणीतील तरुण ठरला झी युवा सन्मान पुरस्काराचा मानकरी.....
वणीतील तरुण ठरला झी युवा सन्मान पुरस्काराचा मानकरी.....
वणी शहरातील अभियंता असलेल्या तरुणाने एलईडी बल्ब, वातानुकूलित यंत्र तयार करून चक्क कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराच्या काळात"प्लाझ्मा डिसीन्फेक्शन मशीन" हवेतील प्राणवायूचा वापर करीत केमिकल रहित जंतुनाशक यंत्र तयार केले होते. सदर यंत्राच्या नागपूर येथील नामांकित रुग्णालयात यशस्वी चाचण्या झाल्या होत्या. प्रसंगी या कामाची दखल झी युवा ने घेत झी युवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी या पुरस्काराने वणीतील अभियंता असलेल्या उद्योजक तरुणाला नुकतेच सन्मानित केले आहे. <p> <p> यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे तालुक्याचे ठिकाण आहे. याचं लहान असलेल्या शहरात नावाजलेले मूर्तिकार सुधाकर बुरडकर. सुस्वभावी मूर्तिकार आणि त्यांच्या आकर्षक मुर्त्या व कलेची परिसरात ख्याती आहे. त्यांचा मोठा चिरंजीव सुयोग सुधाकर बुरडकर. सुयोग तसा बारावी पर्यंत हुशार म्हणून नव्हताच,मात्र रक्तात कलेचा वारसा आणि विज्ञानाची आवड असल्याने त्याने ११वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावी पास झाला मात्र एक गुण कमी असल्याने त्याला अभियांत्रिकीच्या प्रवेशाला मुकावे लागले. परंतु मनातील जिद्द ,धडपड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. सुयोग ने घरच्यांचा विरोध पत्करून दिल्ली गाठली. आणि खुल्या विद्यापीठातून अभियांत्रिकी चे शिक्षण पूर्ण केले. तेथील शिक्षण त्याला फार मोलाचे ठरले. कामासाठी प्रवास सुरु झाला. अन कामासाठी मुंबई गाठली. तिथे जाऊन सुयोग ने कंपनी स्थापन करून एलईडी बल्ब ची निर्मिती केली. बल्ब ची मागणी वाढली. त्यातच विद्युत बचत करणारे वातानुकूलित यंत्र तयार केले. आणि हे यंत्र स्मार्ट एसी लॉजिक बोर्ड डीएनडी या वेबसाईटवर समाविष्ट झाले. बंगलोर येथील बड्या कंपनी मध्ये सुद्धा ब्रिस्कर इलेक्ट्रॉनिक या सुयोग च्या कंपनी ला मजल मारता आली. तसेच Infosys , Intuit , Goldman sachs हे मोठे नाव सुद्धा सोबत जोडल्या गेलं. सुरुवातीला एक वर्ष प्रशिक्षण करण्यासाठी बिनपगारी काम केले. आणि अश्या या थक्क करणाऱ्या प्रवासाची दखल झी युवा ने घेत सुयोग सुधाकर बुरडकर या ध्येयवेड्या अभियंता असलेल्या तरुण उद्योजकाला झी युवा २०२० पुरस्काराने सन्मानित केले आहे. पुढील काळात वातानुकूलित यंत्र व इतर उपकरणे तयार करण्यासाठी तो विदर्भाच्या राजधानीत स्थित होणार असल्याची माहिती आहे. <p> <p>तरुणांनी जिद्द, चिकाटी आणि मनात असलेली आवड जोपासून उद्योग सुरू करून त्यात आपले भविष्य बघावे. <p> <p>सुयोग सुधाकर बुरडकर
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1608
1609
1610
1611
1612
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे