Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
बामणी प्रोटिन्स कंपनीत रसायनाच्या टाकीत जीव गुदमरून एकाचा मृत्यू, पाच गंभीर...Read More
WWW.ESAKAL.COM
बामणी प्रोटिन्स कंपनीत रसायनाच्या टाकीत जीव गुदमरून एकाचा मृत्यू, पाच गंभीर...Read More
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
पुणे हादरलं, दोन वेगवेगळ्या घटनेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार...Read More
LOKMAT.NEWS18.COM
पुणे हादरलं, दोन वेगवेगळ्या घटनेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार...Read More
lokmat.news18.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोरोना काळात नागरिकांच्या खात्यात सरकार पाठवणार पैसे, वाचा कुणाला आणि किती मिळणार रक्कम...
LOKMAT.NEWS18.COM
कोरोना काळात नागरिकांच्या खात्यात सरकार पाठवणार पैसे, वाचा कुणाला आणि किती मिळणार रक्कम...
lokmat.news18.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
सुरक्षारक्षकाने हुसकावले, संतापलेल्या शेतकऱ्यांनी केली बँकेची तोडफोड...Read More
LOKMAT.NEWS18.COM
सुरक्षारक्षकाने हुसकावले, संतापलेल्या शेतकऱ्यांनी केली बँकेची तोडफोड...Read More
lokmat.news18.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
२४ वर्षांपूर्वीची ‘डीई’ तहसीलदाराच्या मृत्यूनंतर सात वर्षांनी बंद !...Read More
WWW.LOKMAT.COM
२४ वर्षांपूर्वीची ‘डीई’ तहसीलदाराच्या मृत्यूनंतर सात वर्षांनी बंद !...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यात आढळला आज कोरोनाचा एकच रुग्ण
तालुक्यात आढळला आज कोरोनाचा एकच रुग्ण
corona update २८ oct <p> <p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616) <p> <p>कोरोना संक्रमणाची गती अगदीच मंदावली असून कोरोनाची लाट आता ओसरू लागली आहे. तालुक्यात आज कोरोनाचा एकच रुग्ण आढळला असल्याने रुग्ण संख्या वाढीचा आलेख मंदावला आहे. आज एका रुग्णाची भर पडल्याने तालुक्यातील एकुण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 763 झाली आहे. तर ऐक्टिव पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 19 झाली आहे.आज आणखी 21 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्याना सुटी देण्यात आली आहे.आता पर्यंत 741 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. <p>आज एकही तपासणी अहवाल प्राप्त झाला नसुन आणखी 27 नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने 40 नमुन्यांचे अहवाल पेडींग झाले आहेत. आज करण्यात आलेल्या 5 रापिड़ अँटीजन चाचण्यामध्ये एक व्यक्ती पॉझिटीव्ह तर चार व्यक्ती निगेतिव्ह आढळून आल्या आहेत. आता पर्यंत एकुण 5644 व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज एक व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्याने तालुक्यातील एकुण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 763 झाली असून 741 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऐक्टिव पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 19 झाली आहे. पॉझिटीव्ह व्यक्तींपैकी 10 व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये, 5 व्यक्ती कोविड केयर सेंटरमध्ये तर 4 व्यक्ती यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज पॉझिटीव्ह आढळून आलेला व्यक्ती हा सोनेगाव येथील रहिवासी आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
राज्यात सर्वाधिक रुग्णवाहिका असलेला चंद्रपूर दुसरा जिल्हा...Read More
NEWS34.CO.IN
राज्यात सर्वाधिक रुग्णवाहिका असलेला चंद्रपूर दुसरा जिल्हा...Read More
news34.co.in
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
राज्य शासनाच्या निषेधार्थ यवतमाळ येथे शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन...Read More
WWW.ETVBHARAT.COM
राज्य शासनाच्या निषेधार्थ यवतमाळ येथे शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन...Read More
etvbharat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
बरांज कोळसा खाणीतील कामगार व प्रकल्पग्रस्तांची भद्रावती ते चंद्रपुर पायदळ वारी...Read More
NEWSPOSTS.IN
बरांज कोळसा खाणीतील कामगार व प्रकल्पग्रस्तांची भद्रावती ते चंद्रपुर पायदळ वारी...Read More
newsposts.in
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
'शेतकऱ्यांनो 15 डिसेंबरपूर्वी रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढा'...Read More
WWW.ETVBHARAT.COM
'शेतकऱ्यांनो 15 डिसेंबरपूर्वी रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढा'...Read More
etvbharat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
घुग्गुस येथे रेल्वे वँगन रुळावरून खाली उतरली...Read More
PRABODHININEWS.CO.IN
घुग्गुस येथे रेल्वे वँगन रुळावरून खाली उतरली...Read More
घुग्घुस वणी मार्गावरील एक तास वाहतुक ठप्प <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
सिनेस्टाईल पाठलाग करुन युवकावर प्राणघातक हल्ला...Read More
CHANDABLAST.COM
सिनेस्टाईल पाठलाग करुन युवकावर प्राणघातक हल्ला...Read More
chandablast.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातील होलसेल व्यापाऱ्याकडे सुगंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या ऑटो चालकाला अटक
शहरातील होलसेल व्यापाऱ्याकडे सुगंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या ऑटो चालकाला अटक
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध लावण्यात आलेले असतानाही होलसेल पान मटेरियल विक्रेत्यांकडून चढ्या भावात सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची राजरोसपणे विक्री सुरु आहे. प्रत्येक पानठेल्यांमधून सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची उघडपणे विक्री करण्यात येत असून होलसेल व्यापाऱ्यांकडून चढ्या भावाने सुगंधित तंबाखू खरेदी करून पानठेले धारक तंबाखूजन्य पदार्थ अव्वाच्यासव्वा भावात नागरिकांना विकून त्यांची अक्षरशः लूट करीत आहेत. लॉकडाऊन मधून सूट मिळाल्यानंतर तालुक्यातील संपूर्ण पानठेले सुरु झाले आहेत. परंतु नियम व अटींच्या अधीन राहूनच वस्तूंची विक्री करण्याचे आदेश पानठेले धारकांना देण्यात आले आहेत. सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर निर्बंध लावलेले असतांनाही पान मटेरियलचे होलसेल व्यापारी राजरोसपणे पानठेले धारकांना चढ्या भावात सुगंधित तंबाखू विकत आहेत. काल २७ ऑक्टोबरला पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शहरातील एका होलसेल व्यापाऱ्याचा मालवाहू ऑटोने येणारा सुगंधित तंबाखू जप्त करून ऑटो चालकाला ऑटोसह ताब्यात घेतले आहे. <p>डीबी पथकाची शहरात गस्त सुरु असताना त्यांना एक मालवाहू ऑटो गुरुनगर परिसरातून सुगंधित तंबाखाची वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी जनता हायस्कुल जवळ सापळा रचून जगन्नाथ बाबा मंदिराकडून येणाऱ्या मालवाहू ऑटोला थांबवून ऑटो चालकाची चौकशी केली असता तो गोंधळल्यागत उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी ऑटोची झडती घेतली. त्यात एका पांढऱ्या रंगाच्या बोरीमध्ये आठ पेट्या आढळून आल्या, त्या उघडून पहिल्या असता त्यामध्ये सुगंधित तंबाखाचे २०० ग्रामचे ३२० डब्बे आढळले. प्रत्येक डब्यावर ७५५ रुपये किंमत लिहिलेली होती. तसेच ड्रायव्हरने कोरोनाची साथ सुरु असताना तोंडाला मास्क सुद्धा बांधले नव्हते. पोलिसांनी ऑटो चालक राजू नारायण येमूलवार (३०) रा. सुभाष चौक याला अटक करून त्याच्याकडून २ लाख ४१ हजार ६०० रुपये किमतीचा सुगंधित तंबाकू व वाहतुकीकरिता वापरलेला ऑटो क्रं MH २९ ६८४३ अंदाजे किंमत ५० हजार रुपये असा एकूण २ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर भादंवि च्या कलम १८८,२६९,२७०,२७१,२७२,२७३,३२३ सहकलम १३०/१७७ मपोका नुसार गुन्हा दाखल केला आहे. <p>ऑटो चालकाला सुगंधित तंबाखू कुणाकडे पोहचता करणार असल्याबाबत विचारले असता त्याने सनी उर्फ कुशल गिरीधरभाई पटेल (३४) रा. वणी याचे नाव घेतल्याने पोलिसांनी त्याच्यावरही कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. डीबी पथकाने बेकायदेशीररीत्या शहरात विक्रीकरिता आणल्या जाणारा लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखू पकडल्याने छुप्या पद्धतीने सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या होलसेल विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. <p>सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे पोउपनि गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, पंकज उंबरकर, दिपक वान्ड्रूसवार यांनी केली आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
IAS मॉक इंटरव्युव्ह - अझरुद्दीन काझी यवतमाळ #Video...Click Here
WWW.FACEBOOK.COM
IAS मॉक इंटरव्युव्ह - अझरुद्दीन काझी यवतमाळ #Video...Click Here
-
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यात दोन दिवसात आढळले कोरोनाचे दोन रुग्ण
तालुक्यात दोन दिवसात आढळले कोरोनाचे दोन रुग्ण
corona update २८ oct <p></p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>कोरोनाची प्रसारण क्षमता अगदीच कमी झाली असून प्रतिदिन मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्याही चांगलीच रोडावली आहे. अतिशय कमी प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने रुग्णवाढ अतिशय संत गतीने सुरु आहे. काल २७ ऑक्टोबरला कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता तर आज दोन व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७६२ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. दोन दिवसांत २५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून तालुक्यात आता पर्यंत ७२० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. <p>तालुक्यातील कोरोना संक्रमणाची गती अगदीच कमी झाली असून कोरोनाचं संकटही हळू हळू दूर होताना दिसत आहे. कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या बरीच कमी झाल्याने नागरिकांमधील कोरोनाची भीतीही निवळत असल्याचे दिसून येत आहे. आज १५ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून २ पॉझिटिव्ह तर १३ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच २७ व २८ ऑक्टोबरला करण्यात आलेल्या २५ जणांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे रिपोर्ट पूर्णतः निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत २६६८ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहे. तर २९३८ नागरिकांच्या आरटी पीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज आणखी १३ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आले असून तेवढेच अहवाल येणे बाकी राहिले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ४ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर ८ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत. सध्यस्थितीत १० व्यक्तीना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले आहेत. आज दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ७६२ झाली असून ७२० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. <p>आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये भालर येथील एक तर प्रगती नगर मधील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाला शहरातून हद्दपार करण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1612
1613
1614
1615
1616
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे