Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्या, 'स्वाभिमानी'ची मागणी...Read More
WWW.ETVBHARAT.COM
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्या, 'स्वाभिमानी'ची मागणी...Read More
etvbharat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
भोपाळ: 'अपहरणकर्त्या'ला पकडण्यासाठी 200 किमी विनाथांबा धावली रेल्वे आणि पुढे घडलं हे...Read More
WWW.BBC.COM
भोपाळ: 'अपहरणकर्त्या'ला पकडण्यासाठी 200 किमी विनाथांबा धावली रेल्वे आणि पुढे घडलं हे...Read More
bbc.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
IAS मॉक इंटरव्युव्ह - अझरुद्दीन काझी यवतमाळ...Read More
WWW.FACEBOOK.COM
IAS मॉक इंटरव्युव्ह - अझरुद्दीन काझी यवतमाळ...Read More
-
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
प्रज्ञाशोध IMO , SOF परीक्षा वर्ग ५ ते १२ वि पर्यंत - फॉर्म लास्ट डेट - ३१ ऑक्टोम्बर
SCONTENT.FPNQ7-2.FNA.FBCDN.NET
प्रज्ञाशोध IMO , SOF परीक्षा वर्ग ५ ते १२ वि पर्यंत - फॉर्म लास्ट डेट - ३१ ऑक्टोम्बर
संपर्क :- स्वामी समर्थ कोचिंग क्लासेस वणी - सौ. सोनटक्के ( रोगे ) मॅडम - 9370486963 <p><p> <p><p>सैनिक स्कुल ऍडमिशन फॉर 6th and 9th क्लास (वर्ग ५ व ८ च्या मुलांसाठी ) <p><p> <p><p>तसेच NEET, JEE, MH-CET ११ व १२ वि सायन्स व गणित अतिशय योग्य दरात <p><p> <p><p>तसेच वर्ग ५ ते १० सर्व विषय <p><p> <p><p>पत्ता :- स्वामी समर्थ कोचिंग क्लासेस , प्रगती नगर , वॉर्ड नं. ३
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
...अन् संतप्त शेतकऱ्याने सोयाबीन जाळले...Read More
WWW.LOKMAT.COM
...अन् संतप्त शेतकऱ्याने सोयाबीन जाळले...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
चंद्रपूर : आठ जणांचा फडशा पाडणारा नरभक्षक वाघ अखेर जाळ्यात...Read More
WWW.LOKSATTA.COM
चंद्रपूर : आठ जणांचा फडशा पाडणारा नरभक्षक वाघ अखेर जाळ्यात...Read More
loksatta.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
न्यू अंकुश मोबाईल शॉपी वणी !!! स्पेशल दसरा ऑफर काही दिवसांसाठी !!!
WANICITY.COM
न्यू अंकुश मोबाईल शॉपी वणी !!! स्पेशल दसरा ऑफर काही दिवसांसाठी !!!
-
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
खासगी प्रयोगशाळांच्या समोर दर फलक लावा : खासदार बाळू धानोरकर- ...Read More
CHANDABLAST.COM
खासगी प्रयोगशाळांच्या समोर दर फलक लावा : खासदार बाळू धानोरकर- ...Read More
chandablast.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
नागपुर में भूकंप के झटके ...Read More
WWW.KHABARBAT.IN
नागपुर में भूकंप के झटके ...Read More
-
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वजन घटाये पंधरा दिनो में
वजन घटाये पंधरा दिनो में
-
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
दसऱ्याला घेतलेल्या मोपेड दुचाकीला अपघात होऊन कुटुंब प्रमुख ठार
दसऱ्याला घेतलेल्या मोपेड दुचाकीला अपघात होऊन कुटुंब प्रमुख ठार
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p><p>आयुष्य कधी कोणतं वळण घेईल याचा नेम नसतो. सुखा समाधानाचं जगणं सुरु होत. आनंदाची भरभराट होती. पती पत्नी व तीन मुलींचा सुखमय संसार सुरु होता. पण सुखाच्या संसारात दुःख डोकावून पहात असतं म्हणतात, याचीच प्रचिती आज आली. आनंदात जीवन जगणाऱ्या कुटुंबावर एकाएक दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंब प्रमुखाचं अपघाती निधन झालं. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नव्यानेच घेतलेली हिरो प्लेजर ही मोपेड दुचाकी चालविण्याचा सराव करीत असताना अचानक घेतलेले वळण वेकोली कर्मचाऱ्याला मृत्यूच्या वळणावर घेऊन गेले. पुनवट येथे रहात असलेले ६१ वर्षीय दिनकर उकिनकर हे कोळसा खदानीमध्ये कार्यरत होते. २६ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजताच्या सुमारास ते नव्यानेच घेतलेली मोपेड दुचाकी पुनवट घुग्गुस रोडवर चालविण्याचा सराव करीत असताना अचानक त्यांनी परत फिरण्याकरिता वळण घेतल्याने मागवून भरधाव येणाऱ्या कारणे त्याना जबर धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना चंद्रपूर येथे उपचाराकरिता नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. कारही त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पलटी झाल्याने कार चालक राहुल जिजापूरे (५९) रा. यवतमाळ हे किरकोळ जख्मी झाले. <p><p>सुखाचा संसार सुरु असताना कशाचीच उणीव व कमतरता भासली नाही. गुण्या गोविंदानं जीवन जगत असताना आयुष्याच्या सायंकाळी दुचाकी घेण्याची इच्छा निर्माण झाली. दसऱ्याचा मुहूर्त साधत मोपेड दुचाकी खरेदी केली. २५ ऑक्टोबरला दुचाकी खरेदी केली व २६ ऑक्टोबरला सकाळी ८ वाजताच्या सुमारास नवीन दुचाकीची ट्रायल घेण्याकरिता दिनकर उकिनकर पुनवट वरून घुग्गुस रोडने निघाले. पुनवटकडे परत फिरण्याकरिता अचानक त्यांनी वळण घेतले असता मागवून भरधाव येणाऱ्या कारने MH २९ BR २३५२ त्यांच्या दुचाकीला MH २९ BC ७३४५ जबर धडक दिल्याने ते दुभाजकावर आदळले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चंद्रपूर येथे रेफर करताना त्यांचे वाटेतच निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली व पत्नी असा आप्त परिवार आहे. अख्ख आयुष्य कोळसा खदानीत कर्तव्य बजावल्यानंतर निवांत जीवन घालविण्याच्या वेळेला दुचाकी घेण्याची कल्पना सुचली व त्याच दुचाकीने घेतलेले वळण त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वळण ठरले.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
१७ वर्षाच्या युवकाचा विर्सजनादरम्यान तलावात बुडून मृत्यू, कुंभा येथील घटना...Read More
WWW.SAHYADRINEWS.ONLINE
१७ वर्षाच्या युवकाचा विर्सजनादरम्यान तलावात बुडून मृत्यू, कुंभा येथील घटना...Read More
sahyadrinews.online
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
धामणी येथे पाच वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंग...Read More
WWW.MAREGAONWARTA.COM
धामणी येथे पाच वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंग...Read More
https://www.maregaonwarta.com/2020/10/blog-post_98.html
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यात आढळला आज कोरोनाचा एकच रुग्ण
तालुक्यात आढळला आज कोरोनाचा एकच रुग्ण
corona update २६ oct <p></p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p> तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर रोख लागली असून दरदिवशी मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही कमालीची रोडावली आहे. कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अगदीच कमी झाले असून आज तालुक्यात एकच कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामुळे तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ७६० वर पोहचला आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. आज आणखी पाच रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ६९५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. <p>आज ३३ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून एक व्यक्ती पॉझिटिव्ह तर ३२ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. एकही तपासणी अहवाल प्रलंबित नसल्याने आज १५ व्यक्तींचे पाठविलेले स्वाब रेपोर्टच पेंडिंग आहेत. आता पर्यंत ५५७५ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर १२ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्यस्थितीत १२ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. तालुक्यात आज एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७६० झाली असून ६९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. <p>आज पॉझिटिव्ह आढळलेला व्यक्ती जुना कॉटन मार्केट परिसरातील आहे. प्रशासन कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कारची दुचाकीला जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू...Read More
NEWS34.CO.IN
कारची दुचाकीला जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू...Read More
news34.co.in
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1613
1614
1615
1616
1617
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे