Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शुल्लक कारणावरून दगडाने मारहाण
शुल्लक कारणावरून दगडाने मारहाण
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>दुचाकीला वेल्डिंग करण्याच्या शुल्लक कारणावरून वेल्डिंग दुकानदारासोबत वाद घालीत त्याला दगडाने मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक करून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना २२ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास वाटर सप्लाय समोर घडली. शिवशक्ती बलराम चव्हाण (३७) रा. वाटर सप्लाय जवळ, या वेल्डिंग दुकानदाराला गजानन होमदेव कनाके (२९) रा. वाटर सप्लाय समोर, याने वेल्डिंग करण्याचा तगादा लावत दगडाने मारहाण केली. <p>शहरातील वाटर सप्लाय समोर शिवशक्ती चव्हाण याचे वेल्डिंगचे दुकान आहे. आरोपी गजानन कनाके हा दुचाकीला वेल्डिंग करण्याकरिता त्याच्या दुकानात गेला. शिवशक्ती याने त्याला थोडावेळ थांबण्यास सांगितले असता तो आरडा ओरडा करीत त्याच्या अंगावर धावून गेला व त्याला दगडाने मारहाण केली. शिवशक्ती याने पोलीस स्टेशला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गजानन कनाके याला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३२४,५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. <p>पुढील तपास पोलीस करीत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यात आज पाच व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
तालुक्यात आज पाच व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
corona update २३ oct <p><p></p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p><p>तालुक्यात कोरोनाचे अतिशय कमी प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसल्याचे दिसून येत आहे. आज तालुक्यात पाच व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची ७५५ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२ झाली आहे. आज आणखी तीन रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ६८२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. <p><p>तालुक्यात कोरोनाच्या प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णसंख्येत दिलासादायक घट झाल्याने तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. आज ५८ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ५ पॉझिटिव्ह तर ५३ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ३७ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात असून सर्वच रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी १४ व्यक्तिंचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले असून ३१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. आता पर्यंत ५४४८ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यात आज पाच व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७५५ झाली असून ६८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, ११ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये तर ११ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. <p><p>आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये कुरई येथील तीन, गणेशपूर येथील एक तर तेजापूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जतीन मेन्स वेअर वणी
WANICITY.COM
जतीन मेन्स वेअर वणी
-
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
भाजप नगरसेविकेला मारहाण, घंटागाडी लावण्यावरून वाद...Read More
WWW.LOKMAT.COM
भाजप नगरसेविकेला मारहाण, घंटागाडी लावण्यावरून वाद...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
एपीआयची सर्विस रिव्हॉल्वर घरातून चोरी, तोतया पोलिसाचा प्रताप...Read More
WWW.LOKMAT.COM
एपीआयची सर्विस रिव्हॉल्वर घरातून चोरी, तोतया पोलिसाचा प्रताप...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
भारत बायोटेक की कोरोना वैक्सीन को तीसरे फेज के ट्रायल की मिली मंजूरी
DDNEWS.GOV.IN
भारत बायोटेक की कोरोना वैक्सीन को तीसरे फेज के ट्रायल की मिली मंजूरी
भारत बायोटेक के कोविड वैक्सीन को फेज 3 ट्रायल की मंजूरी मिल गई। फेज 3 का ट्रायल नवंबर के पहले हफ्ते में शुरू होगा। <p> <p>देश के 19 जगहों पर 22 हजार लोगों पर फेज 3 का ट्रायल होगा। ये स्वदेशी वैक्सीन की दिशा में बड़ा कदम है। इस उपलब्धि से कोविड के वैक्सीन को लेकर उम्मीद बढ़ी है। सरकार का लक्ष्य है कि जनवरी से जुलाई के बीच 20 से 25 करोड़ लोगों को वैक्सीन दिया जाय। <p> <p>सरकार ने सभी राज्यों से वैक्सीन देने वालो को लिस्ट मांगी है। सबसे पहले प्राथमिकता के आधार पर वैक्सीन दिया जाएगा। वैक्सीन को राज्यों तक और दूर दराज के लोगों तक पहुँचाने की तैयारी हो रही है। <p> <p>वैक्सीन पर बनी विशेषज्ञ की टीम लगातार राज्यों से भी संपर्क में है। भारत मे दुनिया का 60 फीसदी वैक्सीन बनता है। और भारत दुनियाभर में 60 फीसदी से ज्यादा वैक्सीन का निर्यात करता है। पूरी दुनिया की निगाह भारत पर है। <p> <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जैताई मंदिरातर्फे करण्यात आला निष्ठावान कर्मचाऱ्यांचा सत्कार
जैताई मंदिरातर्फे करण्यात आला निष्ठावान कर्मचाऱ्यांचा सत्कार
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>कोविड-१९ या आजाराची वाढत असलेली तीव्रता लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी सतत वाढविण्यात येत आहे. देशासह संपूर्ण जगात अद्यापही कोरोना प्रतिबंधक लस तयार न झाल्याने जनमानसात भीतीचे सावट कायम आहे. एकापासून दुसऱ्याला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून मास्क व सामाजिक अंतर राखण्याचे नियम कायम ठेवण्यात आल्याने या काळात सण उत्सवांवर विरजण आले आहे. धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उत्सव सोहळे एकत्र येऊन साजरे करण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहे. शहरातील जैताई मंदिर येथे अनेक वर्षांची परंपरा लाभलेला नवरात्रीचा नव दिवस चालणारा धार्मिक उत्सवही कोरोनामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे गर्दी निर्माण होणारे धार्मिक कार्यक्रम न घेता जैताई मंदिर समिती तर्फे निष्ठापूर्वक कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याकरिता एका आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. <p>अबोलपणे निष्ठापूर्वक कर्तव्य पार पडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा सत्कार सोहळा अगदी कौटुंबिक स्वरूपात साजरा करण्यात आला. २१ ऑक्टोबरला आयोजित या सोहळ्यात जैताई नवरात्र अन्नपूर्णा विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या बेबीताई चौधरकर यांचा त्यांच्या पतीसह आशुतोष शेवाळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जैताई अन्नछत्र विभागात समर्पित भावनेने सेवा देणाऱ्या गिरिजाबाई यांचा बाळासाहेब नगरवाला यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कोरोनाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता गर्दी निर्माण करणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाला बंदी घालण्यात आल्याने नवरात्र उत्सवात निस्वार्थ सेवा प्रदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणारा सत्कार सोहळा आयोजित करून जैताई मंदिर समितीने आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
प्लॉट विकणे अहेब
ENCRYPTED-TBN0.GSTATIC.COM
प्लॉट विकणे अहेब
CORNER PLOT FOR URGENT SELL. VASTUPARK NISARG. NANDEPERA ROAD. OPPOSITE SWARNLEELA INTERNATIONAL SCHOOL. FRONT SIDE 100 FT ROAD READY. LEFT SIDE 30 FT. ROAD+ OPEN SPACE( PLAYGROUND)+ CHILDREN PARK. ELECTRIC POWER AVAILABLE. SUITABLE FOR SHOPPING COMPLEX/ RESIDENCE NEARBY HOUSING READY. PLOT AREA 1375 SQ.FT. URGENT MONEY REQUIRED PRICE RS. 3 LAKH ONLY. <p>CONTACT 9657430482 S.R.GAJJALWAR
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर Big breaking; बिहार काँग्रेस मुख्यालयावर Income Tax चा छापा, लाखो रुपये जप्त...Read More
LOKMAT.NEWS18.COM
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर Big breaking; बिहार काँग्रेस मुख्यालयावर Income Tax चा छापा, लाखो रुपये जप्त...Read...
lokmat.news18.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यात आज चार कोरोना बाधित रुग्ण आढळले
तालुक्यात आज चार कोरोना बाधित रुग्ण आढळले
corona update २२ oct <p></p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>तालुक्यात काल २१ ऑक्टोबरला कोरोनाच्या प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्ण संख्येत अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असतानाच आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिलासादायक घट झाल्याने प्रशासनाबरोबरच नागरिकांमध्येही समाधान पाहायला मिळत आहे. आज चार व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७५० झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० झाली आहे. आज आणखी ५ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ६७९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. <p>तालुक्यात काल प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णात अचानक वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असतानाच आज अतिशय कमी प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज करण्यात आलेल्या ४० रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये ४ व्यक्ती पॉझिटिव्ह तर ३६ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आल्या. आज आरटी पीसीआर चाचण्यांचे अहवाल प्राप्त न झाल्याने ७५ चाचण्यांचे रिपोर्ट पेंडिंग झाले आहेत. आता पर्यंत एकूण ५३९७ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७५० झाली असून ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७० झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४० रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये, ११ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयामध्ये तर १९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. <p>आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये कुरई, पद्मावती नगरी, नांदेपेरा रोड व गुरुकुल कॉलनी येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्या करिता वेगवेगळे नियोजनात्मक प्रयोग करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जतीन मेन्स वेअर वणी
WANICITY.COM
जतीन मेन्स वेअर वणी
-
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
... म्हणून यापुढे HDFC बँकेतून पोलिसांना पगार मिळणार, एक्सिस बँकेतील करार संपुष्टात...Read More
WWW.LOKMAT.COM
... म्हणून यापुढे HDFC बँकेतून पोलिसांना पगार मिळणार, एक्सिस बँकेतील करार संपुष्टात...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
ग्रेट! आठवीच्या विद्यार्थ्याने बनविले धान्यसफाईचे यंत्र; इनोव्हेशन अवॉर्डसाठी झाली निवड...Read More
WWW.ESAKAL.COM
ग्रेट! आठवीच्या विद्यार्थ्याने बनविले धान्यसफाईचे यंत्र; इनोव्हेशन अवॉर्डसाठी झाली निवड...Read More
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
अबब, भालर शेत शिवारात आढळला १२ फूट लांबीचा भला मोठा अजगर
अबब, भालर शेत शिवारात आढळला १२ फूट लांबीचा भला मोठा अजगर
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)</p> <p>वणी तालुक्यातील भालर शेत शिवारात १२ फूट लांबीचा अजगर आढळल्याने शेतात काम करणाऱ्या लोकांच्या उरात चांगलीच धडकी भरली. लॅब्रा जातीचा कुत्रा या अजगराने गिळंकृत केल्याचे लक्षात येताच शेतात काम करणाऱ्यांची पाचवर धारण बसली. तेथील लोकांनी सर्प मित्रांना शेतात अजगर असल्याबाबत माहिती दिली असता युवा सर्प मित्रांनी शेत शिवार गाठत अथक प्रत्नानी अजगराला पकडल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. <p>शहरापासून जवळच असलेल्या भालर येथील शालिकराव धांडे यांच्या शेतात आज २१ ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास भला मोठा अजगर दिसल्याने शेतात काम करणाऱ्यांच्या पाचावर धारण बसली. या अजगराने लॅब्रा जातीचा कुत्रा गिळंकृत केल्याचे लोकांच्या लक्षात येताच लोकांनी सर्प मित्रांना याबाबत माहिती दिली असता युवा सर्प मित्रांनी धांडे यांचे शेत गाठत शर्थीचे प्रयत्न करून १२ फूट लांब व अंदाजे ३५ किलो वजनाचा अजगर पकडून वन विभागाच्या स्वाधीन केले. भालर शेतशिवारात अजगर असल्याची खूप दिवसांपासून गावात चर्चा होती. पण प्रत्येक्षात आज गावकऱ्यांना अजगराचे दर्शन झाल्याने सर्प मित्र ग्रुपला पाचारण करून त्यांनी अजगराला पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असून भला मोठा अजगर शिताफीने पकडल्याबद्दल सर्प मित्रांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
केंद्रीय कर्मचारियों के लिए केंद्र सरकार का तोहफा-
DDNEWS.GOV.IN
केंद्रीय कर्मचारियों के लिए केंद्र सरकार का तोहफा-
मंत्रिमंडल ने 2019-20 के लिए केन्द्र सरकार के अराजपत्रित कर्मचारियों के लिए उत्पादकता से जुड़े बोनस को भी मंजूरी दी। करीब 30 लाख सरकारी कर्मचारियों को दिवाली बोनस देने का ऐलान, केंद्र पर पड़ेगा कुल 3,737 करोड़ रुपय का वित्तीय भार. <p> <p>कैबिनेट ने सरकारी कर्मचारियों के लिए बड़ा ऐलान किया है. सरकार ने 30 लाख सरकारी कर्मचारियों को दिवाली बोनस देने की घोषणा की है. केंद्रीय मंत्री प्रकाश जावड़ेकर ने कहा कि डायरेक्ट बेनेफिट ट्रांसफर के जरिए सीधे कर्मचारियों के खातों में पैसे ट्रांसफर किए जाएंगे. उन्होंने कहा कि इस बोनस से तीस लाख से अधिक कर्मचारियों को फायदा होगा। इससे सरकार पर तीन हजार सात सौ 37 करोड़ रूपये का बोझ पड़ेगा। यह बोनस विजयदशमी से पहले एक ही किस्त में दिया जायेगा.
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1615
1616
1617
1618
1619
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे