Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
सपोनीसह पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
WWW.DESHONNATI.COM
सपोनीसह पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
अवैध दारूविक्रीचा गुन्हा दाखल न करण्याच्या नावाखाली <p>तसेच पुढे व्यवसाय सुरू ठेवण्याकरीता हप्त्याच्या नावाखाली <p>लाच मागणारे गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहायक <p>पोलिस निरीक्षकासह एक पोलिस कॉन्स्टेबल एसीबीच्या <p>जाळ्यात अडकला. ही कारवाई आज (ता.१८) दुपारदरम्यान <p>गोंदिया लाचलुचपत विभागाने केली. सहायक पोलिस निरीक्षक <p>प्रशांत मुवूंâद पवार, पोलिस कर्मचारी शरद प्रकाश चव्हाण <p>असे लाचखोर आरोपींची नावे आहेत
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
घर किरायाने देणे आहे वरोरा रोड...आशीर्वाद बारच्या मागे
WANICITY.COM
घर किरायाने देणे आहे वरोरा रोड...आशीर्वाद बारच्या मागे
Contact:- 9673879769
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातील प्रतिबंधित क्षेत्र सहा मधील २५ पैकी १२ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह !
WANICITY.COM
शहरातील प्रतिबंधित क्षेत्र सहा मधील २५ पैकी १२ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहरातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्र सहा (तेलीफैल) मधील पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या २५ संशयित व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी १२ नमुन्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असता सर्वच नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून १३ नमुने यवतमाळ येथे तपासणी करिता पाठविण्यात आल्याने त्यांचे अहवाल प्रलंबित आहे. कोविड केयर सेंटर मध्ये सध्यास्थितीत १८ जण आहेत. १२ रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने शहरवासियांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे. <p>शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती २० झाली आहे. ११ रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने शहरात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ९ वर आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांच्या संपर्कातील आणखी व्यक्तींचा शोध घेतल्या जात आहे. शहरातील कोरोनाची साखळी तोडण्याकरिता प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे. बाजारात विनाकारण फिरून गर्दी न करता नागरिकांनी कामानिमित्तच बाजारात जाण्याचे आव्हानही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. <p> <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
IIT में इस वर्ष प्रवेश के लिए बारहवीं कक्षा में 75% अंक की अनिवार्यता समाप्त की गई
WANICITY.COM
IIT में इस वर्ष प्रवेश के लिए बारहवीं कक्षा में 75% अंक की अनिवार्यता समाप्त की गई
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान- आई.आई.टी. में प्रवेश के लिये इस वर्ष बारहवीं की परीक्षा में न्यूनतम 75 प्रतिशत अंक की शर्त नहीं होगी।<br> <p><p> <p><p>आई.आई.टी. के संयुक्त प्रवेश बोर्ड की बैठक में यह फैसला लिया गया कि इस वर्ष बारहवीं की परीक्षा में उत्तीर्ण होने वाले सभी विद्यार्थी आई.आई.टी. में दाखिले के पात्र होंगे-चाहे उन्हें कितने भी अंक मिले हों। <p><p><br> <p><p>मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक ने कहा कि कई बोर्डों की 12वीं की परीक्षा आंशिक रुप से रद्द किए जाने को देखते हुए यह निर्णय लिया गया है।
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यातील बोर्डा गावात शुल्लक कारणावरून चाकूने भोसकले
WANICITY.COM
तालुक्यातील बोर्डा गावात शुल्लक कारणावरून चाकूने भोसकले
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>अतिशय शुल्लक कारणावरून एका तरुणाने एका युवकाला चाकूचे घाव देऊन गंभीर जख्मी केल्याची घटना तालुक्यातील बोर्डा गावात सकाळी ९ वाजता घडली असून पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंदविला आहे. <p><p>तालुक्यातील बोर्ड या गावातील रहिवासी असलेला आरोपी राजकुमार मारोती थाटे (२८) याने गावातीलच संतोष बालाजी निंदेकर (४०) याला शुल्लक कारणावरून चाकूचे घाव देऊन गंभीर जखी केले. जख्मी अवस्थेत त्या व्यक्तीला आधी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले व नंतर प्राथमिक उपचार करून त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. याबद्दल जख्मी युवकाचे वडील बालाजी दशरथ निंदेकर (६८) यांनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणा बद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजकुमार थाटे हा आपल्या दुचाकीने वणीकडे यायला निघाला असता संतोष निंदेकर याने त्याला नुसता गावात रिकामटेकडा फिरतो कामधंदा वैगेरे काही करत नाही अशाप्रकारे हिनवले असता आरोपीचा राग अनावर झाल्याने त्याने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने भोसकून संतोष निंदेकर याला गंभीर जख्मी केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३०७ नुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माया तापसे करीत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्यास १० वर्षांचा कारावास
WANICITY.COM
पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्यास १० वर्षांचा कारावास
<p>वणी (भांदेवाडा ) : पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला पांढरकवडा न्यायालयाने शनिवारी १० वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. वणी तालुक्यातील भांदेवाडा येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय इसमाने घरात टिव्ही पाहत बसून असलेल्या स्वत:च्या अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला होता. ही बाब कुणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. </p> <p> <p><p>एवढेच नव्हे तर घराबाहेर जाताना तो पीडित मुलीला घरात डांबून ठेवत होता. ही बाब पीडितेचा भाऊ व मावशीला कळली. त्यानंतर १४ जुलै २०१६ रोजी भाऊ व मावशी सोबत घेऊन पीडित मुलीने पांढरकवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी नराधम पित्याविरूद्ध भादंवि ३७६, ३७६ एफजेके, ३४२, ५०६ तसेच बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम ४, ६, १२ तथा माहिती तंत्रज्ञान कायदा ६६-ई, ६७-ब अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. तपासाअंती आरोपीविरूद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने पांढरकवडाचे तत्कालिन पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांनी पांढरकवडा येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.<br> </p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातील कोल ट्रान्सपोर्टींग कंपन्यांमध्ये बाहेरून येणाऱ्या कामगारांची ना तपासणी, ना क्वारंटाईन !
WANICITY.COM
शहरातील कोल ट्रान्सपोर्टींग कंपन्यांमध्ये बाहेरून येणाऱ्या कामगारांची ना तपासणी, ना क्वारंटाईन !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>शहरात कोरोनाचा उद्रेक होत असतांना शहर व तालुक्यात पर ठिकाणांवरून छुप्या मार्गाने येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा आणखीनच धोका निर्माण झाला आहे. तालुक्यात कोळसा खदानी मोठ्या प्रमाणात असल्याने याठिकाणी कोल ट्रान्स्पोर्टींग व्यवसाय बहरला असून ट्रांसपोर्टींग कंपन्यांचं जाळं निर्माण झालं आहे. शहरातील बहुतांश ट्रांसपोर्ट कंपन्या परप्रांतातील असल्याने या कंपन्यांमध्ये परप्रांतीय कामगारांची छुप्या पद्धतीने ने आण सुरु असते. या ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये परठिकाणावरून येणाऱ्या कामगारांची कोणतीही खबरदारी घेतल्या जात नसून येताच क्षणी इतर कामगारांबरोबर त्याला कामावर लावण्यात येते. त्यामुळे तेथील इतर कामगारांमध्ये भीती निर्माण होत आहे. परठिकाणांवरून कोणतीही व्यक्ती शहरात आल्यानंतर आधी त्या व्यक्तीची कोविड केंद्रामध्ये तपासणी करून त्याला १४ दिवस अलगीकरणात ठेवणे बंधन कारक असतांना ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे मालक प्रशासनाने सुचविलेले सर्व नियम धाब्यावर ठेऊन परठिकाणावरून आलेल्या त्या व्यक्तीला त्वरित कामाला लावून इतर कामगारांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. कोलार येथील वेकोलीशी निगडित असलेल्या खेतान प्रा.ली. या कंपनीमध्ये तीन दिवसांआधी या कंपनीच्या मेंन इन्चार्जसह चार कर्मचारी राजस्थान येथून आले आहेत तर वणी घुगुस रोडवरील नामांकित कोल ट्रान्सपोर्ट कंपनी मध्ये काल एक कामगार व्यक्ती परठिकाणावरून आला आहे. ट्रान्सपोर्ट कंपनी मालकांनी हे कामगार शहरात दाखल झाल्यानंतर त्यांची तपासणी करून १४ दिवस होम क्वारंटाईन न करता येताच क्षणी सरळ कामाला जुंपल्याने तेथील इतर कामगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. <p><p>कोरोनमुक्त असणाऱ्या वणी शहरात बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळेच कोरोना दाखल झाला व नंतर बाहेरून आलेल्यांमुळेच प्रसारही वाढला. त्यामुळे बाहेरून आलेल्या व्यक्तीला सरळ आत प्रवेश मिळू नये म्हणून जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या. तसेच परठिकाणांवरून येणाऱ्या व्यक्तींना आधी कोविड केयर सेंटर मध्ये तपासणी करून नंतर १४ दिवस क्वारंटाईन राहण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. तरीही काही कंपन्यांमध्ये कामगारांना छुप्या पद्धतीने प्रवेश देण्यात येत असून खबरदारीच्या नियमांचे पालन न करता सरळ त्यांच्याकडून कामे करून घेतली जात आहे. या ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये जवळच्या जिल्ह्यातून कामगारांची डेली उपडाऊन तर सुरूच असते त्यातल्यात्यात आता परप्रांतीय कामगारांचेही आगमन होत असल्याने आधीच जीव मुठीत घेऊन त्याठिकाणी कामावर जाणारे शहरातील कामगार यामुळे चांगलेच धास्तावले आहेत. खेतान प्रा.ली. ही व्हाल्वो कंपनी कोलार येथील कोळसा खदानीचे विस्तारीकरण व खदानींमधून कोळसा काढून देण्याकरिता मागील दोन वर्षांपासून याठिकाणी कार्यरत आहे. या कंपनीत २०० ते ३०० वर्कर काम करतात. बहुतांश वर्कर हे वणी तालुक्यातील आहे. परराज्यातील कामगार कोरोनाच्या धास्तीने आपापल्या राज्यात निघून गेले होते. परंत्तू कंपनी आता त्यांना छुप्या मार्गाने आणत असून कोणतीही तपासणी न करता त्यांना कामावर ठेऊन इतर कामगारांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. वणी घुगुस मार्गावरील या नामांकित कोल ट्रान्सपोर्ट कंपनी मध्येही दोनशेच्या आसपास कामगार काम करत असून त्याठिकाणीही पर राज्यात परतलेल्या कामगारांना छुप्या पद्धतीने बोलावून तपासणी न करता इतरांसोबत कामाला लावले जात आहे. तेंव्हा प्रशासनाने ट्रांस्पोर्टींग कंपन्यांनी चालविलेल्या या गंभीर प्रकारची दखल घेऊन इतरांच्या आरोग्यास हानी होणार नाही याकरिता परठिकाणावरून कंपन्यांमध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींची तपासणी करून त्यांना १४ दिवस अलगीकरणात ठेवण्याची मागणी याठिकाणी काम करणाऱ्या इतर कामगारांकडून होत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
ओबीसी प्रवर्गाचे नवीनतम लोकसंख्येनुसार आरक्षण जाहीर करावे
WANICITY.COM
ओबीसी प्रवर्गाचे नवीनतम लोकसंख्येनुसार आरक्षण जाहीर करावे
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>राज्यातील आठ जिल्ह्यामध्ये इतर मागासवर्गिय व विभक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील आरक्षणाचे प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत इतर प्रवर्गापेक्षा कमी असून प्रचलित आरक्षणाची टक्केवारी व लोकसंख्येचा विचार करून उपाययोजने करीता गठीत करण्यात आलेल्या उपसमितीच्या कार्यकक्षेत सदर जिल्हांसोबतच महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गाची जनगणना करून ती जाहीर करावी तसेच जिल्हास्तरीय सरळ सेवेतील पदांबरोबरच कंत्राटी तत्वावर होणाऱ्या पदांच्या भरतीतही आरक्षणाची तरतूद करण्याची मागणी भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन वणी शाखेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली केली आहे. <p><p>राज्यातील पालघर,धुळे, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ गडचिरोली, रायगड व चंद्रपूर या आदिवासी बहुल जिल्ह्यात इतर मागासवर्गीय व वि.जा.भ.ज. या प्रवर्गाच्या आरक्षणाची टक्केवारी त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत इतर प्रवर्गापेक्षा कमी असून प्रचलित आरक्षणाची टक्केवारी व प्रवर्गाची नवीनतम लोकसंख्या लक्षात घेऊन जिल्हास्तरीय सरळ सेवेची गट-क व गट-ड या संवर्गातील पदे भरण्याकरिता आरक्षण निश्चिती करण्यासंदर्भात उपाययोजना सुचवण्याबाबत महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाद्वारे १२ जून रोजी शासन निर्णय क्रमांक बी.बी.सी. २०२०/प्र.क्र. १५३ ऐ /१६-बी नुसार उपसमिती गठीत करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ओबीसी प्रवर्गाची नवितम लोकसंख्येची माहिती असणे गरजेचे आहे. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊनही ओबीसी प्रवर्ग ओबीसी बहुल जिल्ह्यातच बेरोजगारीच्या झळा सहन करत आहे. त्यात उच्च शिक्षण व व्यावसायिक शिक्षण घेतलेले सुद्धा बेरोजगार आहे. जिल्हा प्रशासनाच्या अधिनस्त जिल्हा पातळीवर सरळसेवा पदभर्ती व कंत्राटी तत्वावर अनेक पद भरत्या निघत असतात. त्यातही जास्तीत जास्त पद कंत्राटी तत्वावर भरली जातात. त्याकरिता गठीत करण्यात आलेल्या उपसमितीच्या कार्यकक्षेत जिल्ह्या सोबतच महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गाची नवीनतम जनगणना करून ती जाहीर करावी तसेच कंत्राटी तत्वावर भरण्यात येणाऱ्या पद भारतीतही ओबीसी प्रवर्गाला आरक्षण निश्चित करण्यात यावे. त्याचबरोबर जिल्हास्तरीय गट-क व गट-ड या संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्याबाबत आरक्षण निश्चिती संदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी गठीत उपसमितीच्या कार्यकक्षेत गट-क व गट-ड च्या सरळसेवा पद भरती सोबतच कंत्राटी तत्वावर नियुक्ती करतांना वर्ग अ व ब मध्ये सुद्धा आरक्षण ठेवण्यात येण्याची मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. <p><p>निवेदनावर प्रवीण खानझोडे,धनंजय आचरकर, सुधाकर भागवत, वैभव डंभारे, दिलीप गुंजेकार, नितीन वासेकर मोहन हरणे आदींच्या सह्या आहेत.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वणी शहरातील आणखी एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या झाली वीस!
WANICITY.COM
वणी शहरातील आणखी एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या झाली वीस!
प्रशांत चंदनखेडे वणी :- शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच चालला असून आज आणखी एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 20 झाली आहे. सदर महिला काल पॉझिटीव्ह आढळलेल्या वृध्द व्यक्तीची जवळची नातेवाईक असल्याचे समजते. तेलीफैल परिसरातील बफर झोन मधिल एका 70 वर्षीय व्यक्तिचा काल रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आज त्याच्या कुटुंबातीलच एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. काल कोविड केयर सेंटर मधे हलविलेल्या 26 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 25 व्यक्ती निगेटिव्ह तर एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 11 रुग्ण कोरोनातून पुर्णपणे बरे झाले असून 9 ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्नांवर उपचार सुरू आहेत. कोरोना बाधित महिलेला कोविड केंद्रातून यवतमाळला हलविण्यात आले आहे.त्या महिलेच्या सम्पर्कातील व्यक्तींचा युध्दपातळीवर शोध घेतल्या जात आहे.<br> दिवसागणीक कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोनाच्या संक्रमणची गती वाढली असून या विषाणूची लागण होण्याचे प्रमाणही वाढल्याने कोरोना बाधितांचा आकडा फुगत चालला आहे. कोरोना सन्सर्गावर प्रतिबंध लावण्याकरिता कठोर उपाययोजनांची आवश्यकक्ता असून त्याचे नियोजन करण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधींनी परत एकदा सुज्ञ नागरिकांची बैठक बोलाऊन या वाढत्या कोरोनाच्या संकटावर गांभीर्याने चर्चा घडऊन आणन्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा शहरात कोरोनाच्या साखळ्या अशाच वाढत राहतील व एकापासुन दुसर्याला लागण होण्याचे प्रमाणही वाढत राहील. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्तीचे प्रयत्न करित आहे पण जनतेचे योग्य सहकार्य मिळत नसल्याने कोरोनाला भुई सपाट करण्याचे प्रयत्न फसत आहे. शहरातील वाढती वर्दळ व त्यातल्यात्यात विनाकारण फिरणार्यांची संख्या अवाजवी असल्याने कोरोनाचे संक्रमण रोखणे कठिण होत आहे. कोरोनावर पुर्णपणे नियंत्रण मिळविण्या करिता आधी वर्दळीवर नियंत्रण मिळविने आवश्यक आहे. त्याकरिता आधी शहरवासीयांचा एकमेकांशी अकारण येणारा सम्पर्क तुटला पाहिजे त्यानंतरच कोरोनाचीही साखळी तुटल्या शिवाय राहणार नाही.<br> एकूण पोसिटीव्ह व्यक्ती 20 <br> कोरोना मुक्त - 11 <br> ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह व्यक्ती - 9
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोरोना बाधीत महिलेवर क्वारनटाइन सेंटर मध्ये बलात्कार
WWW.LOKSATTA.COM
कोरोना बाधीत महिलेवर क्वारनटाइन सेंटर मध्ये बलात्कार
पनवेलमधील इंडिया बुल या क्वारनटाइन सेंन्टरमध्ये गुरुवारी रात्री धक्कादायक घटना घडली आहे. एका कोरोनाबाधित महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी आता तक्रार दाखल करण्यात आली आहे. नराधम आरोपीही कोरोना पोसिटीव्ह आहे. आरोपी कोरोना बाधित असल्याने त्याला अजून अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान या घटनेवरून संताप व्यक्त केला जात आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
नागपुर में महिला कॉन्स्टेबल ने प्रेमी को बताया 'पति' ताकि उसके साथ हो सके क्वारंटीन
WWW.NDTV.COM
नागपुर में महिला कॉन्स्टेबल ने प्रेमी को बताया 'पति' ताकि उसके साथ हो सके क्वारंटीन
नागपुर में कोविड-19 से संक्रमित साथी कर्मचारी के संपर्क में आई एक अविवाहित महिला कॉन्स्टेबल ने अपने शादीशुदा प्रेमी को अपना पति बताया जिसके बाद दोनों को साथ में क्वारंटीन कर दिया गया। उसके प्रेमी की पत्नी अपने पति के एडमिट होने की बात से बेखबर थी और 3 दिन तक उसके घर ना लौटने से परेशान हो गई थी...
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
आता कुणाकडे घालावे साकडे, वाढतच आहेत कोरोना बाधितांचे आकडे !
WANICITY.COM
आता कुणाकडे घालावे साकडे, वाढतच आहेत कोरोना बाधितांचे आकडे !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या साखळ्या तुटण्याऐवजी नवीन साखळ्या त्यात जुळतांना दिसत आहे. कोरोना बाधितांचा आकडा फुगत चालला असून शहरात कोरोनाचा उद्रेक होतांना दिसत आहे. एकीकडे शीवायला गेलं की दुसरीकडे उसवत असल्याने प्रशासनही चिंतेत पडलं आहे. आरोग्य विभागांतर्गत आशासेविकांची पथके सकाळ सायंकाळ प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या देखभालीत जुटली आहेत. नागरपालिकेतर्फे नियमित फवारणी करून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. १५ जुलैपासून बाजारपेठेच्या वेळापत्रकांतही बदल करण्यात आला आहे. प्रशासन कोरोनाची रोखथाम करण्याकरिता हरसंभव प्रयत्न करीत असून कंटेनमेंट झोन मधील नागरिकांची विशेष दक्षता घेतल्या जात आहे. असे असतांनाही कोरोना बाधितांचा आलेख वाढतच चालला असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९ वर पोहचली आहे. सात रुग्ण कोरोना मुक्त झाले असून १२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज १६ जुलैला तेली फैल परिसरातील कंटेनमेंट झोन व बफर झोन मधील एका वयोवृद्ध व्यक्तीसह तेवीस लोकांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. या चाचणी मध्ये २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर बफर झोन मधील वयोवृद्ध व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ निर्माण झाली. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या जवळून संपर्कात आलेल्या २१ व्यक्तींना (हाय रिस्क) कोविड केयर सेंटरमध्ये हलविण्यात आले तर २७ व्यक्तींना (लो रिस्क) होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच तेलीफैल परिसरातील प्रतिबंधित क्षेत्र वाढविण्यात आले आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाही. त्याच्या संपर्कातील आणखी व्यक्तींचा शोध घेणे सुरु असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. <p><p>शहरातील कोरोना संक्रमणाच्या गतीत वाढ झाली असून एकामागून एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून शहरातील वर्दळ नियंत्रित राहावी याकरिता बाजारपेठेची वेळही कमी करण्यात आली आहे. तरीही कोरोना बाधितांचा आकडा फुगतच चालला असून नियोजन दुबळं पडत असल्याचे दिसून येत आहे. १३ जुलैला याच परिसरातील ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज आणखी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना संसर्गाची प्रसारण क्षमता वाढली असल्याचे दिसून येत आहे. एका पासून दुसऱ्याला अल्पावधीतच लागण होत असल्याचे आढळून येत आहे. २० जून ते २७ जून पर्यंत ७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यामध्ये वणी वरोरा रोडवरील महावीर भवन समोरील एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती, जगन्नाथबाबा मंदिरामागील एक व्यक्ती, सेवानगर येथील एक महिला यांचा समावेश होता. त्यानंतर २८ जून ते ३ जुलै या कालावधीत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटली असल्याचे सर्वांनाच वाटू लागले. परंतु ४ जुलै ते १६ जुलै दरम्यान १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने कोरोनाने पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण केली. ४ जुलैला पेट्रोल पंप व्यावसायिक व त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कोरोना शहरात परत एकदा सक्रिय झाला. त्यानंतर ८ जुलैला साईनगरी येथील एका व्यापाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. लगेचच ९ जुलैला पेट्रोपम्प व्यावसायिकांच्या नात्यातील चिखलगाव रोडवरील द्वारकानगरी अपार्टमेंट मधील दोन महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर १० जुलैला तेलीफैल येथील एका महिलेचा सेवाग्राम येथे तर आनंदनगर येथील एका डॉक्टरकीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाचा यवतमाळ येथे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. १२ जुलैला साईनगरी परिसरातील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर १३ जुलैला तेलीफैलातील २ पुरुष व एक महिला कोरोना बाधित निघाली. त्याचबरोबर आज १६ जुलैला तेलीफैलातील बफर झोन मधील एका वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील कोरोना बाधितांची संख्या १९ झाली आहे. शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत दिसेंदिवस वाढ होत असून एकमेकांच्या संपर्कातून एकमेकांना लागण होत आहे. शहरातील वर्दळीवर खऱ्या अर्थाने नियंत्रण मिळविणे आवश्यक असून मार्गदर्शक तत्वांची कठोर अंमलबजावणी करण्याची आज खऱ्या अर्थाने वेळ आली आहे. बाजारपेठेची वेळ कमी केल्याने गर्दी कमी होईल ही संकल्पना मांडण्यात आली परंतु वेळ कमी झाल्याने उलट जास्त गर्दी वाढल्याचे आढळून आले. बाजार बंद झाल्यानंतरही शहरातील रस्त्यांवरून नागरिकांची रेलचेल सुरूच असते. त्यामुळे काही काळासाठी एक तर संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवावी लागेल नाहीतर वेळेचे बंधन ठेवल्याने वर्दळीवर फारसा काही फरक पडेल याची शक्यता फारच कमी दिसत आहे.बाजार सुरु असल्याने प्रत्येक व्यक्ती गर्दीचा हिस्सा बनत असल्याने कोन कोणाच्या संपर्कातील आहे याचीही ओळख नसते. तेंव्हा आता कठोर उपाययोजनांची गरज असून लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
संक्रमीत व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शुक्रवारपासून चंद्रपूर शहरात लॉक डाऊन; नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी
WANICITY.COM
संक्रमीत व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शुक्रवारपासून चंद्रपूर शहरात लॉक डाऊन; नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिक...
चंद्रपूर : चंद्रपूर शहरामध्ये आतापर्यंतच्या 218 पैकी 60 रुग्ण शहरातील आहेत. त्यामुळे शहरात अधिक संक्रमण होऊ नये, शहरात संक्रमित असणाऱ्या रुग्णांचा शोध घेता यावा, यासाठी आजपासूनचा लॉक डाऊन अर्थात टाळेबंदी सुरू करण्यात आली आहे. ही जनतेसाठी सुरू करण्यात आलेली टाळेबंदी असून दुप्पट रुग्ण होण्याच्या गतीला यामुळे खीळ बसणार आहे. यासाठीच जनतेने घराबाहेर न पडता प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. <p><p>तर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घराबाहेर पडाल तर कारवाई करू असे स्पष्ट केले आहे. शहरातील जनतेसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि कोरोना पासूनमुक्ती मिळण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा बंद आवश्यक असून त्यासाठीच लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे.त्यामुळे जिवापेक्षा मोठे कोणतेही कारण नाही. तेव्हा घराबाहेर पडू नका, असे आवाहन रेड्डी यांनी केले आहे.</p> <p><p><p>आज या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या व्हिडिओ संदेशामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यासंदर्भात व्हिडिओ संदेश जारी करताना कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी कोरोनाचा प्रसार नगण्य करण्यासाठी हा लॉकडाऊन अचानक सुरू करण्यात आलेला आहे.</p> <p><p><p>कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किंवा कोरोना आजाराचे लक्षणे जाण्यासाठी 7 ते 10 दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळेच हा दहा दिवसांचा टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातही ही एखाद्या या व्यक्तीला कोरोना संक्रमण झाले असल्यास पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये लक्षणे दिसायला लागतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच दिवसांचा कडकडीत बंद अर्थात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील डब्लिंग रेट आणखी कमी करण्यासाठी ही उपाययोजना योजना आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या एक लक्षात आले असेल की, गेल्या 10 दिवसात अचानक 200 पर्यंत आपले रुग्ण पोहोचले आहेत. कधीकाळी आपल्याकडे एकही रुग्ण नव्हता. परंतु गेल्या दहा ते वीस दिवसांमध्ये झपाट्याने रुग्ण संख्या वाढत आहे. ही रुग्ण संख्या वाढवण्याची साखळी सोडण्यासाठी ही उपाय योजना आहे. याशिवाय पुढील दहा दिवस महानगरपालिकेकडून संसर्ग थांबविण्यासाठी युद्धपातळीवर तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. यामध्ये तात्काळ माहिती देणाऱ्या अॅन्टीजेन तपासणीचा अधिक वापर केल्या जाणार आहे.त्यामुळे पहिल्या पाच दिवसांच्या लॉकडाऊनला कोणीही घराच्या बाहेर पडू नये. <p><p> <p><p><p>घरात ज्याला कोणाला लक्षणे दिसेल त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाशी, महानगरपालिकेशी किंवा 1077 व 07172 -261226 या क्रमांकावर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.</p> <p><p><p>सक्त कारवाई करु : डॉ.महेश्वर रेड्डी</p> <p><p><p>संपुर्ण 10 दिवस शहरात कडक बंदोबस्त असेल,बाहेर पडाल तर कारवाई होईल. लॉकडाऊन दरम्यान, बाहेरून येण्यासाठी असणारे शहरातील सर्व रस्ते बंद असतील. जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रपूरमध्ये 10 दिवस येवू नये,आपल्या आरोग्यासाठी हा लॉकडाऊन असून त्याचे सक्तीने पालन करा,असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.</p> <p><p><p>लॉकडाऊनसाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. नागरिकांना जिल्ह्यात व जिल्ह्यातून इतर ठिकाणी जाता येणार नाही.लॉकडाऊन दरम्यान सर्व पोलिसांची पेट्रोलिंग होणार आहे. यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असणार आहे. प्रशासनाच्या सूचना उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.</p> <p><p><p>वैद्यकीय बाबी व दूध विक्रेते तसेच डब्ल्यूसीएलचे कर्मचारी, थर्मल पावर स्टेशनमध्ये काम करणारे कर्मचारी यांना मुभा असणार आहे. तसेच शासकीय कर्मचारी पास दाखवून आपल्या कामाच्या ठिकाणी दाखल होऊ शकतात.</p> <p><p><p>पोलीस योद्धा म्हणून पोलिस प्रशासनाने सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. युवक-युवतींनी जास्तीत जास्त पोलिस योद्धा म्हणून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर पोलीस प्रशासनाच्या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी.</p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वणी शहरातील आणखी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या झाली एकोणवीस!
WANICITY.COM
वणी शहरातील आणखी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या झाली एकोणवीस!
प्रशांत चंदनखडे वणी :- <p>शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून आज आणखी एका वृध्द व्यक्तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या 19 झाली आहे. प्रतिबंधक क्षेत्र सहा येथे सदर इसम वास्तव्यास असल्याचे समजते. त्याच्या सम्पर्कातील 21 व्यक्तीना कोविड सेंटर मध्ये हलविण्यात आले असून पॉझिटीव्ह व्यक्तीला पुढील उपचारा करिता यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे. एकामागून एक पॉझिटीव्ह रुग्ण आढळत असल्याने शहरात कोरोनचा विळखा घट्ट होतांना दिसत आहे. पॉझिटीव्ह व्यक्ती रहात असलेला तेली फैलातिल काही भाग सील करण्यात आला असून 27 व्यक्तीना होम क्वरंटाइन करण्यात आले आहे. सम्पर्कातील आणखी व्यक्तींचे लोकेशन ट्रेस करण्यात येत आहे. शहरात वाढत असलेल्या बाधितांच्या सन्खेमुळे नागरिक चांगलेच धास्तीत आले असून प्रशासनाचीही चिंता वाढतांना दिसत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मोदी सरकार 20 जुलैला नवा कायदा लागू करणार [ग्राहक संरक्षण कायदा -2019 (Consumer Protection Act-2019)]
WANICITY.COM
मोदी सरकार 20 जुलैला नवा कायदा लागू करणार [ग्राहक संरक्षण कायदा -2019 (Consumer Protection Act-2019)]
<strong>नवीन कायद्याची वैशिष्ट्ये </strong> <p> <p><ul><li>नवीन कायद्यांतर्गत ग्राहकांना दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दाखवल्यास कारवाई केली जाणार आहे.</li><li>ग्राहक देशातील कोणत्याही ग्राहक न्यायालयात गुन्हा दाखल करू शकतो</li><li>ऑनलाइन आणि टेलिशॉपिंग कंपन्यांचा प्रथमच नव्या कायद्यात समावेश होणार आहे</li><li>खाण्या-पिण्यातील भेसळ करणाऱ्या कंपन्यांना दंड व तुरुंगवासाची तरतूद</li><li>ग्राहक मेडिएशन सेलची स्थापना, दोन्ही पक्षकार परस्पर संमतीने मेडिएशन सेलमध्ये जाऊ शकतील</li><li>पीआयएल म्हणजे याचिका आता ग्राहक मंचामध्ये दाखल करता येणार आहे. आधीच्या कायद्यात तशी तरतूद नव्हती</li><li>ग्राहक मंचामध्ये सुमारे एक कोटी खटले दाखल करता येणार आहेत</li><li>राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग एक कोटी ते दहा कोटीपर्यंतच्या प्रकरणांची सुनावणी करेल.</li><li>राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगात दहा कोटींपेक्षा जास्त प्रकरणांची सुनावणी<br> </li></ul>
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1641
1642
1643
1644
1645
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे