गडचांदूर येथे अमरावती वरून दाखल झालेल्या कोरोना बाधिताच्या बेजबाबदारपणाने शहरातील 11 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. सदर बाधित कोविड केअर सेंटर मधून परस्पर निघून गेल्याने इतरांना कोरोना संसर्गाची बाधा झाली. त्यामुळे या बाधितावर व संबंधित कुटुंबियांवर नगरपालीका प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...Read More